Rang Khelato Hari with dance | semi-classical dance | nrityavishkar dance studio
Автор: NRITYAVISHKAR DANCE STUDIO
Загружено: 2021-08-30
Просмотров: 38343
Описание:
#ShriKrishnaJanmashtami
#Festival
#Dance
#countdownfinished
#ReleasedVideo
#30thAugust2021
#AajGokulatRang
#EnjoyDanceVideo
#Raslila
#Krishnalila
#RadheSham
नटखट स्वभावाचा, लोणी चोरणारा, निळ्या मेघांप्रमाणे श्यामसुंदर असणारा , मस्तकावर मोरपीस धारण केलेला, बासरीच्या मधुर संगीताने फक्त राधेलाच नाही तर संपूर्ण वृंदावनालाच संमोहित करणारा व अत्यंत मनमोहक रूप असलेला देवकीनंदन भगवान श्रीकृष्ण.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी यानिमित्त नृत्याविष्कार डान्स स्टुडिओतर्फे "आज गोकुळात रंग खेळतो हरी... राधिके जरा जपून जा तुझ्या घरी " या गाण्यावर नृत्य सादर करीत आहोत.
हे गीत सुरेश भटांनी अतिशय सुंदर शब्दात रचलेले, लता मंगेशकरांनी मधुर आवाजात गायिलेले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अप्रतिमरीत्या म्युझिक कम्पोज केलेले आहे. या नृत्यात कृष्णाचा खोडकरपणा दाखवला आहे. तो राधेची कशी वाट रोखतो, अंगावर लपून छपून कसा रंग उडवतो, गोपिका राधेला सांगत आहेत कि कृष्णापासून जपून घरी जा. राधादेखील मधेच कृष्णावर रुसते पण मनातून कृष्णावर असलेले तिचे निस्सीम प्रेम, ते प्रेमाचे रेशीमबंध हे नृत्यातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या नृत्याचा शेवट सर्व गोपगोपिका व राधा कृष्णाच्या बासरीच्या मधुर संगीताने संमोहित होऊन त्या नृत्य करीत आहेत, रासलीला खेळत आहेत. तर असे हे सुंदर नृत्य शेवटपर्यंत तुम्ही जरूर पाहा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक व शेअर नक्की करा.
नृत्याविष्कार डान्स स्टुडिओ तर्फे तुम्हाला सर्वाना गोकुळजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा !
वेदिका मोडक
डान्स कोरिओग्राफर
फाऊंडर ऑफ नृत्याविष्कार डान्स स्टुडिओ
8087771658
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: