GandharvaGaan Season2 Episode 01 | 'गंधर्वगान' पर्व २ भाग १
Автор: Smrutigandha स्मृतिगंध
Загружено: 2019-11-03
Просмотров: 33119
Описание:
गंधर्वगानच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला भाग प्रदर्शित ( दुसऱ्या पर्वात 6 भाग आहेत ) ( सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2019 ) ! ( छोटा गंधर्व - १ )
सादर करत आहोत 'जाई काजळ' निर्मित, 'स्मृतिगंध' प्रकाशित "गंधर्वगान" वेब सिरीजच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला भाग ! अवश्य पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा !
'गंधर्वगान' पर्व २ भाग १
सादरकर्ते : आनंद भाटे ( आनंदगंधर्व )
संवादक : आदित्य ओक
तबला : भरत कामत
ऑर्गन : राजीव परांजपे
जाई काजळ आणि स्मृतिगंधचं निर्मिती क्षेत्रातलं हे पहिलं मोठं पाऊल. सर्व रसिकांना विनंती आहे की आमचा प्रयत्न आवडला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
'गंधर्वगान' .... स्मृतिगंधच्या फेसबुक पेज आणि YouTube चॅनलवर !
#GandharvaGaan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: