भरडधान्य आणि रानभाज्या हे निरोगी आयुष्याचा खजिना. Whole grains and wild vegetables treasures of life
Автор: Mi Vatsaru मी वाटसरू
Загружено: 2026-03-05
Просмотров: 7219
Описание:
एकेकाळी गहू आणि तांदूळ हे श्रीमंताच अन्न म्हणून ओळखलं जायचं, तर भरडधान्य गरीबाच अन्न म्हणून, पण हेच भरडधान्य आरोग्याच्या दृष्टीने श्रीमंत असल्याचे महत्त्व आजकाल पुन्हा जाणू लागल आहे, म्हणूनच 2023 हे वर्ष संपूर्ण जगात भरडधान्य वर्ष म्हणून पाळण्यात आले. जुन्या काळातील धान्य आणि रानभाजी हे केवळ अन्न नसून ते निसर्गाकडून मिळालेले एक वरदान आहे, आजच्या काळात वाढणारे आजार आणि धावपळीचे जीवनशैली पाहता, आपल्या पूर्वजांच्या या खाद्य आहाराकडे वळणे काळाची गरज बनली आहे.
आपल अर्ध आयुष्य रानात घालवलेल्या अनंता दादांना या गोष्टींचा वारसा त्यांचा वडिलांकडून मिळाला. हाच आरोग्य खजिना जगासमोर आणण्याचा प्रयत्न करूया आणि विषमुक्त जीवन जगूया.
एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.
To live a healthy life for 100 years by eating poison-free food, we must once again develop a love for whole grains and wild vegetables | YouTube Mi Vatsaru
#healthy_life_for_100_years #poison-free_food, #love_for_whole_grains_and_wild_vegetables
#high_mountain_peak #helping_hands #being_human #support #poverty #lifewithout_electricity #mrbeast #Indian_hacker #xyz_crazy #t20wc
#fighting_spirit #hard_to_survive #rural_life #life_in_forest #hardwork #abp_majha #bbc_news_marathi #tv9_marathi #live_news
आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.
• गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल...
• केवळ बैलाच्या आधारावर एवढ्या घनदाट जंगलात ...
• 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष...
• साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल...
• केवळ चार कुत्री आणि जनावरांच्या भरवशावर जं...
• वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह...
• लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म...
• पिढ्यानपिढ्या एकाच चाकोरीत कसं जगत आहेत ही...
• दिवस मावळायच्या आत स्वयंपाक का? पैशा सारखं...
• गावापासून दूर रानात एकटं राहणारं सर्वात आन...
• वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी...
• 50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्य...
या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी बॅंक खाते ( Bank Account) तपशील दिलेला आहे.
Bank Name : Pune District Central Co. Op Bank Ltd. (PDCC)
Branch : Winzar, Tal-Velha Dist-Pune.
Account Name : Aakhade Ananta Bhalu
Account No. 296001700000073
IFSC : HDFC0CPDCCB
मोबाईल नं. 73500 57607
श्री आनंता भलू आखाडे
मुलाचे नाव : कृष्णा आनंता आखाडे
मु. पो. विंझर (धनगर वस्ती, वाघजाई माळ) ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 73500 57607
Music Credit : YouTube Music Library
Thanks for watching 🙏
@mivatsaru
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : [email protected]
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: