ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

नांदेड जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Nanded District

Автор: Amol Ghadge

Загружено: 2021-02-13

Просмотров: 127179

Описание: #NandedJilha​ #NandedLokSabha​ #Khasdar​ #NandedElection
लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीवेळी नांदेड जिल्हा हैदराबाद प्रांतात होता तर पहिल्या आणि दुसर्‍या लोकसभेसाठी नांदेड मध्ये एक राखीव आणि एक सर्वसाधारण असे दोन लोकसभा मतदारसंघ होते. नांदेड जिल्ह्यात एकूण १६ तालुके आणि ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकि किनवट आणि हदगाव मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतात तर लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो

1952 मध्ये कॉंग्रेसचे शंकरराव श्रीनिवास टेळकीकर हे नांदेड सर्वसाधारण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,२२,६३८ एवढी मते मिळाली होती

1952 मध्ये कॉंग्रेसचे देवराव नामदेव कांबळे हे नांदेड राखीव मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,०३,८१८ एवढी मते मिळाली होती

1957 मध्ये SCFचे हरीहरराव सोनुले हे नांदेड सर्वसाधारण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,४९,६६७ एवढी मते मिळाली होती

1957 मध्ये कॉंग्रेसचे देवराव नामदेव कांबळे हे नांदेड राखीव मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,७७,२७५ एवढी मते मिळाली होती

1962 मध्ये कॉंग्रेसचे तुलसीदास सुभानराव जाधव हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,३९,२१७ एवढी मते मिळाली होती

1967 मध्ये कॉंग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,४७,८६८ एवढी मते मिळाली होती

1971 मध्ये कॉंग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,१५,८४८ एवढी मते मिळाली होती

1977 मध्ये शेकापचे केशवराव शंकरराव धोंडगे हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,५३,७३६ एवढी मते मिळाली होती

1980 मध्ये कॉंग्रेसचे शंकरराव भाऊराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,९५,०१० एवढी मते मिळाली होती

1984 मध्ये कॉंग्रेसचे शंकरराव बापूराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,०६,०२६ एवढी मते मिळाली होती

1987 च्या पोटनिवडणुकी मध्ये कॉंग्रेसचे अशोक शंकरराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,८३,०१९ एवढी मते मिळाली होती

1989 मध्ये जनता दलचे व्यंकटेश काब्दे हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,७८,३२० एवढी मते मिळाली होती

1991 मध्ये कॉंग्रेसच्या सुर्यकांता पाटील ह्या नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या. त्यांना २,५१,०२१ एवढी मते मिळाली होती

1996 मध्ये कॉंग्रेसचे गंगाधरराव देशमुख कुंटुरकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,८५,३०२ एवढी मते मिळाली होती

1998 मध्ये कॉंग्रेसचे भास्करराव पाटील (खतगावकर) हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,३७,७४४ एवढी मते मिळाली होती

1999 मध्ये कॉंग्रेसचे भास्करराव पाटील (खतगावकर) हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,२७,२९३ एवढी मते मिळाली होती

2004 मध्ये भाजपाचे दिगंबर पाटील हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,६१,२८२ एवढी मते मिळाली होती

2009 मध्ये कॉंग्रेसचे भास्करराव पाटील (खतगावकर) हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,४६,४०० एवढी मते मिळाली होती

2014 मध्ये कॉंग्रेसचे अशोक शंकरराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ४,९३,०७५ एवढी मते मिळाली होती

2019 मध्ये भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ४,८६,८०६ एवढी मते मिळाली होती

आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ -    • Complete Family of Shivaji Maharaj  छत्रपत...  
महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ -    • All Chief Minister of Maharashtra  
Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech -    • Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech  
All IPL Winners from 2008 to 2019 -    • All IPL Winners from 2008 to 2019  
All Prime Ministers of India -    • All Prime Ministers of India  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
नांदेड जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Nanded District

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Parbhani | PM Narendra Modi Live | परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या प्रचारार्थ सभा लाईव्ह

Parbhani | PM Narendra Modi Live | परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या प्रचारार्थ सभा लाईव्ह

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 25 December 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 8 AM 25 December 2025 Marathi News tv9 marathi

Thane | Thackeray Alliance | ठाकरे एकत्र, ठाण्यात जल्लोष, महिलांनी भाजप-शिंदेंना सुनावलं

Thane | Thackeray Alliance | ठाकरे एकत्र, ठाण्यात जल्लोष, महिलांनी भाजप-शिंदेंना सुनावलं

All MLA in Nanded District 1962 to 2019

All MLA in Nanded District 1962 to 2019

tv9 Marathi Special Report | डोहाळ्यांची तयारी, 4 मुलांवर राणांना आव्हान | Navneet Rana

tv9 Marathi Special Report | डोहाळ्यांची तयारी, 4 मुलांवर राणांना आव्हान | Navneet Rana

नाशिक जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Nashik District

नाशिक जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Nashik District

Batmi 36 Jilhyanchi | 36 जिल्ह्यांच्या बातम्या | BMC Election | Raj Uddhav Yuti News | Marathi News

Batmi 36 Jilhyanchi | 36 जिल्ह्यांच्या बातम्या | BMC Election | Raj Uddhav Yuti News | Marathi News

🔥 АРМИЯ 800 ТЫСЯЧ И НАТО: Зеленский раскрыл план завершения войны

🔥 АРМИЯ 800 ТЫСЯЧ И НАТО: Зеленский раскрыл план завершения войны

КТО УБИЛ СССР? ЕЛЬЦИН РАСКРЫЛ ПРАВДУ, КОТОРУЮ СКРЫВАЛИ 35 ЛЕТ!

КТО УБИЛ СССР? ЕЛЬЦИН РАСКРЫЛ ПРАВДУ, КОТОРУЮ СКРЫВАЛИ 35 ЛЕТ!

Top Headlines Today | 25 Dec 2025 | 8 AM | Marathi News Today | BMC Election | Uddhav Raj Thackeray

Top Headlines Today | 25 Dec 2025 | 8 AM | Marathi News Today | BMC Election | Uddhav Raj Thackeray

काँग्रेस आणि वंचितचं ठरलं ! नांदेडमध्ये एकत्र लढणार | Congress | Nanded | Vanchit Bahujan Aghadi |

काँग्रेस आणि वंचितचं ठरलं ! नांदेडमध्ये एकत्र लढणार | Congress | Nanded | Vanchit Bahujan Aghadi |

Hingoli Poll Result LIVE | Maharashtra Election Result LIVE 2024 | ABP Majha | Marathi News LIVE

Hingoli Poll Result LIVE | Maharashtra Election Result LIVE 2024 | ABP Majha | Marathi News LIVE

सातारा जिल्ह्यातील आमदार | All MLA in Satara District

सातारा जिल्ह्यातील आमदार | All MLA in Satara District

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Dzisiaj Informacje Telewizja Republika 24.12.2025 | TV Republika

Dzisiaj Informacje Telewizja Republika 24.12.2025 | TV Republika

"भाजपची सूज उतरवणार"ठाकरे सेना मनसे एकत्रित आल्यानंतर वसंत मोरे ॲक्टिव्ह| Vasant More Statement| AJ2

Страна, которая притворяется бедной

Страна, которая притворяется бедной

⚡️ЛИПСИЦ: ГОЛОДНЫЕ россияне ПОШЛИ БУНТОМ! Полный КРАХ РУБЛЯ. Путин ИСТЕРИТ из-за нефти

⚡️ЛИПСИЦ: ГОЛОДНЫЕ россияне ПОШЛИ БУНТОМ! Полный КРАХ РУБЛЯ. Путин ИСТЕРИТ из-за нефти

🔥СВИТАН: ВНИМАНИЕ! Обращение Путина ВСЕХ ПОДНЯЛО. Мадяр ВЫНОСИТ РФ: Россия ПЫЛАЕТ. Вот, КУДА ПОПАЛИ

🔥СВИТАН: ВНИМАНИЕ! Обращение Путина ВСЕХ ПОДНЯЛО. Мадяр ВЫНОСИТ РФ: Россия ПЫЛАЕТ. Вот, КУДА ПОПАЛИ

ПЛАТОШКИН | Прямая линия: ПОСЛЕСЛОВИЕ

ПЛАТОШКИН | Прямая линия: ПОСЛЕСЛОВИЕ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]