गप्पी मास्यांची माहिती व त्यांची काळजी कशी घ्याल | Guppy fish information & care
Автор: Umesh Mahadik
Загружено: 2021-09-14
Просмотров: 12008
Описание:
#Guppy_Fish #गप्पी_मासा #Aquarium
Fish Food Links
1) Taiyo Tropical Flakes Fish Food, 100 g - https://amzn.to/3dJ5gDa
2) TETRA BITS Complete Bioactive Formula Fish Food, 30 g - https://amzn.to/344OV7C
Guppy Fish care & information | गप्पी मास्यांची काळजी कशी घ्याल
मित्रांनो आज आपण गप्पी मासा याची ओळख व या मस्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, माहितीला सुरवात करण्या आधी तुम्ही आपला चॅनेल नक्की subscribe करा करण अशाच प्रकारचे व्हिडियो व माहिती मी या चॅनेल वर तुमच्यासाठी घेऊन येत असतो . त्याचबरोबर subscribe बतनशेजारील बेल सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या चॅनेलवर कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याच नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळू शकेल. गप्पी मासा सगळ्यात स्वस्त व सगळ्यात जास्त कलरफुल मासा म्हणून या मस्याची ओळख आहे, हा मासा पाळण्यासाठी खूपच सोप्पा आहे तसेच याची ब्रिडिंग पण खूप सोपी असते, अगदी घरच्या घरी सुद्धा तुम्ही या मस्याचे ब्रिडिंग करू शकता. जसे तुम्ही व्हिडियो मध्ये बघताय हे सगळे मासे मी घरीच ब्रीड केलेले आहेत. त्यामुळे या मस्याची संपूर्ण माहिती मला आहे व ती मी तुम्हाला या व्हिडीओ च्या माध्यमातून देतोय, या मस्यांमध्ये भरपूर प्रकार असतात.
जगातील सर्वात रिगेबीरंगी गोड्या पाण्यातील मासा म्हणून गप्पी मास्यांची ची ओळख आहे. आकाराने लहान असल्यामुळे ह्या मास्याची देखभाल कारण अतिश सोपे व कमी खर्चिक आहे. जेव्हा तुम्ही घरामध्ये सुरवातीला फिशटॅन्क आणता व नव्याने मासे पाळायला सुरवात करता तेव्हा गप्पी मासा या मास्यापासून सुरवात करायला काहीच हरकत नाही. हा मासा खूप कलरफुल आणि या मास्यांच्या बॉडीवर वेगवेगळे पॅटर्न आपल्या बघायला मिळतात. गप्पी मास्यामध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाच्या व आकाराच्या जाती बघायला मिळतात.
Lifespan आयुष्मान - हा मासा साधारण २ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. जर या मास्यांची चांगली देखभाल केली तर साधारण अडीच वर्ष सुद्धा हा मासा जिवंत राहू शकतो.
Size ( आकार ) - हा मासा आकाराने साधारणपणे २ ते ३ इंच इतका मोठा होऊ शकतो.
pregnancy प्रजनन - प्रजननासाठी गप्पी मास्यांची मादी साधारण ४ ते ५ महिन्यांची असावी लागते, व नर साधारण अडीच ते तीन महिन्यांमध्ये प्रजननासाठी तयार होतो.
male female identification नर व मादी कशी ओळखायची - नर हा आकाराने लहान असून मादीपेक्षा जास्त कलरफुल असतो. मादी हि आकाराने नरापेक्षा मोठी असून मादी कमी रंगेबिरंगी असते.
water conditions पाण्याची स्तिथी - पाण्याचे टेम्परेचर साधारण 70 To 80 degree फॅरनहाइट (Fahrenheit) (14 to 38 degree celsius) असावे. व पाण्याची Ph level - 6.8 to 8 अशा प्रकारची वॉटर कंडिशन या मास्यासाठी एकदम उत्तम मानली जाते. आठवड्यातून ३०% पाणी बदलावे जेणेकरून मासे हेल्दी राहतात. व ऑक्सिजनचे प्रमाण पण मेंटेन राहते. तसा या मास्यांना खूप कमी प्रमाणात ऑक्सिजन लागतो.
breeding या प्रजातीच्या मास्यांची ब्रीडिंग सायकल २१ ते ३० दिवसांची असते. अगदी इझिली तुम्ही घरच्या घरी या मास्याच ब्रीडिंग करू शकता. हा मासा Live ब्रीडर आहे. म्हणजेच अंडी न घालता पिल्लाना जन्म देते. एकावेळी मादी साधारण २० ते २५ पिल्लाना जन्म देते हि संख्या कमी अधिक मादीचा आकारमानानुसार वेगळी होऊ शकते. जन्मता पिल्लांचा आकार २ मिलीमीटर इतका असतो. पिल्लाना जन्म दिल्यानंतर मादीला पिल्लांपासून वेगळे करावे लागते नाहीतर मादी पिल्लाना खाऊ शकते. त्यामुळे या मास्यांची ब्रीडिंग करताना पिल्लाना लपण्यासाठी टॅंक मध्ये जागा कराव्यात जसे कि तुम्ही प्लांटेशयन करू शकता काही आर्टिफॅक्ट्स ठेवू शकता.
Fish Food या मास्यांचे खाद्य - या मास्यांना शक्यतो असे फूड द्यावे जे पाण्यावर तरंगू शकेल कारण या मास्यांचे तोंड हे वरच्या बाजूला असते. खाद्य प्रोटीनयुक्त असावे Fish Food - High protein Food 1) brine shrimp 2) earthworm 3) flakes 4) dried bloodworm 5)white worms
Market & rates - लोकल गप्पी मासे - कोलकत्ता या मुंबई इथून येतात व Imported Guppy मासे - सिंगापूर और बँकॉक इथून आयात केले जातात.
या मास्यांची किंमत साधारण ३० रुपयांपासून १८० रुपयांपर्यंत असते. Rupees Depend on size & Imported or local
Tank mets टंकमेंट्स - या मास्यांसोबत गोल्ड फिश मौली फिश एंजल फिश गुरामी फिश टेट्रा व्हरायटीचे मासे आपण ठेवू शकतो.
#Fish #colourful_fish #fish_tank #aquarium_hobby #livefish #pond_fish #Guppy #mosquito_fish #fish_tank #fish_food #Care_Guide #fish_variety
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.
playlists :
Aquarium hobby & fish information : • Aquarium hobby & fish information
lifestyle Vlog's | वलॉग्स : • lifestyle Vlog's | वलॉग्स
Follow me on :
Instagram : / umeshmahadik7
Facebook : / umeshmahadik57
Email ID : [email protected]
Amazon shopping Link - https://amzn.to/358EqBX
If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE & COMMENT.
For Business Inquiries & Sponsorship
Email Id : [email protected]
50+ Different Types of Guppies
Different Type of Guppy Fish Species
1. Poecilia Reticulata (Common / Fancy Guppy)
2. Poecilia Wingei (Endler Guppy)
3. Micropoecilia Picta (Swamp Guppies)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: