Скачать
पीठ पेरून पालकची भाजी खमंग कशी करायची ?
Автор: iambhagyashrii
Загружено: 2025-11-18
Просмотров: 48931
Описание:
साहित्य आणि प्रमाण-
पालकाची एक जुडी मीडियम साइज़ ची.
२ मीडियम साइज़ चे कांदे
पालक
८/१० सोया चंक - अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवावे
सोया चंक चा आकार मोठा असेल तर त्याचे २ तुकडे करावेत म्हणजे तिखट मीठ आत पर्यंत जाते. सोया चंक मधून पण प्रोटीन मिळते.
३/४ चमचे हरबरा डाळीचे पीठ
कादा
३/४ चमचे थालीपीठाची भाजणी
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
ही भाजी करताना पाणी वरून अजिबात घालायचं नाही.
ही भाजी नियमित खावी...पालेभाजी असल्यामुळे फाइबर, पालक मधे iroi भरपूर, सोया चंक/डाळ यातून प्रथिने.. अजून काय हवं !
धन्यवाद आणि नमस्कार
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: