Amol Khune on Manoj Jarange : मनोज जरांगे आणि माझी SIT चौकशी आणि नार्को टेस्ट व्हावी
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-02-25
Просмотров: 4215
Описание:
#abpmajha #manojjarange #Amolkhune
मनोज जरांगे यांचे सहकारी आणि मराठा आंदोलक अमोल खुणे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत, लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालेल्या डीलमुळे जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातबारा मध्ये वाढ झाली, त्यामुळे पुणे मुंबई संभाजीनगर आणि जालन्यात गाड्या बंगले आणि फ्लॅट वाढले असा आरोप करत त्यांनी ज्यांच्याकडे 100 रुपयाचे पेट्रोल टाकण्याच्या ऐपत नव्हती त्यांच्याकडे 50-50 लाखाच्या गाड्या कुठून आल्या असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी कशामुळे दाबली गेली असा सवाल करत जरांगे यांनी काही नेत्यांना बदनाम करण्यासाठी कोणाकडून सुपाऱ्या घेतल्या हे आपल्याला माहीत असल्याचे देखील त्यांनी म्हटलय, याशिवाय आपण केलेली एसआयटी चौकशीची मागणी मान्य न झाल्यास आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी रवी मुंडे यांनी..
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: