Manoj Jarange यांचा Ultimatum, पुतळ्यासाठी महिला शेवटपर्यंत नडली, Chikhla गावात काय घडलं?
Автор: Story Dot Com
Загружено: 2026-02-21
Просмотров: 6560
Описание:
#manojjarange #chhatrapatishivajimaharaj #buldhanadisputes #chikhla #storydotcom
शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना समोर आल्यानंतर जरांगे पाटील बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला गावात दाखल झाले आणि पोलिसांना त्यांनी कारवाईसाठी २५ तारखेचा अल्टीमेटम झाला. पुतळा काढण्यासाठी विरोध करणाऱ्या महिलेला मारहाण केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर चिखला गावात धरपकड सुरु झाली. शिवजयंतीच्या दिवशीच हा वाद समोर आल्यानंतर राज्यभरातल्या शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट पसरली आणि गाव पातळीवर तर या घटनेला जातीय वळणही लागलं. त्यानंतर प्रकरण एवढं तापलं की जरांगे पाटलांनी अंतरवालीहून थेट चिखला गाव गाठलं आणि प्रकरणाची सगळी माहिती घेतली. चिखला गावातल्या ग्रामस्थांनी जरांगे पाटलांना दिलेल्या माहितीनुसार, पुतळा काढायला विरोध केल्यामुळे संजिवनी वाघ यांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. सध्या तणावपूर्ण शांतता असलेल्या चिखला गावात शिवजयंतीच्या आधी एक दिवस नेमकं काय घडलं त्याचीच माहिती मी या व्हिडीओत देणार आहे.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - [email protected]
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: