कलेच्या प्रसारासाठी कलावंतांचं मोठं पाऊल, ३ दिवसीय कार्यशाळेचं आयोजन | Artist Workshop
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-31
Просмотров: 226
Описание:
कलेच्या प्रसारासाठी कलावंतांचं मोठं पाऊल, ३ दिवसीय कार्यशाळेचं आयोजन | Artist Workshop
मुंबईस्थित कलाकारांनी कलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनोखं पाऊल उचललं आहे. कलाकार रूपेश पाटील यांच्या संकल्पनेतून कलाकार अमित ढाणे, कलाकार जितेंद्र गायकवाड, कलाकार, प्राध्यापक गणेश हिरे, कलाकार दिलीप दुधाणे यांच्या आयोजनातून अलिबाग येथे चित्रकला कार्यशाळा भरवण्यात आली. या कार्यशाळेत कलाकार, प्राध्यापक विशाल वाडये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत अलिबागसारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भागात निसर्गचित्र रंगवण्याचे प्रात्यक्षिकं देण्यात आली. या कार्यशाळेला महाराष्ट्रातीलच नाही तर बंगाल, गुजरात, हरियाणासारख्या राज्यातून आलेल्या कलाकारांनी हजेरी लावली. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना चित्रकलेत रममाण झाले. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणं हा या ग्रुपचा उद्देश आहे.
Mumbai-based artists have taken a unique step for the promotion and dissemination of art. A painting workshop was organized in Alibaug, conceived by artist Rupesh Patil and organized by artists Amit Dhane, Jitendra Gaikwad, Professor Ganesh Hire, and Dilip Dudhane. Artist and Professor Vishal Wadye provided special guidance at this workshop. The workshop included demonstrations of painting landscapes in the naturally beautiful surroundings of Alibaug. Artists from not only Maharashtra but also states like Bengal, Gujarat, and Haryana attended the workshop. Participants ranged from school students to senior citizens, all engrossed in painting. The group's objective is to provide a platform for artists.
alibaug, mumbai artists, landscape painting, indian artists, art education, creative, visual arts, art community
#mumbaiartists #alibaug #indianart #creativecommunity #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: