ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

महिलांमध्ये होणारे थायरॉईड च्या समस्या व कारणे | Thyroid Symptoms In Female | Dr Sushma, VishwaRaj

thyroid symptoms in marathi

thyroid mhanje kay marathi meaning

thyroid aahar in marathi

thyroid and pregnancy in marathi

symptoms of thyroid in marathi

hypothyroidism meaning in marathi

थायरॉईडची लक्षणं आणि उपाय!

thyroid meaning in marathi

thyroid

hyperthyroidism

hyperthyroidism diet

diet for hypothyroidism

iodine rich food

symptoms of hyperthyroidism

hyperthyroidism symptoms in females

thyroid symptoms in female

what causes hypothyroidism

vishwaraj hospital

Автор: VishwaRaj Hospital

Загружено: 2021-03-20

Просмотров: 162983

Описание: आज Dr Sushma Kunjir - Consultant Obstetrician and Gynaecologist, VishwaRaj Hospital आपल्याला महिलां मध्ये होणारे थायरॉईड च्या समस्या व कारणे (Thyroid Problems and Reasons) हि माहिती देणार आहेत.

महिलांमध्ये पुरुषांपेक्षा थायरॉईड समस्या जास्त असतात. प्रत्येक १० महिलांमधून १ महिलांमध्ये थायरॉईड असण्याची शक्यता असते. pregnancy मध्ये थायरॉईड समस्या २०-३० पटीने वाढतात. थायरॉईड ग्रंथी मधून थायरॉईड हॉर्मोने निर्मित होते. थायरॉईड हॉर्मोने आपल्या शरीरातील metabolism संतुलित ठेवण्यात मदत करते. आपल्या मेंदूला, हृदयाला, स्नायूला, पचनक्रियेला आणि गर्भधारणेसाठी थायरॉईड हॉर्मोने हे फार महत्त्वाचे आहे.

थायरॉईड च्या समस्यांचे प्रकार -
थायरॉईड हॉर्मोने २ प्रकारचे असतात.
Hypothyroidism - थायरॉईड हॉर्मोने ची निर्मिती कमी झाली तर त्याला Hypothyroidism असे म्हणतात.
Hyperthyroidism - थायरॉईड हॉर्मोने ची निर्मिती जास्त होऊ लागली तर त्याला Hyperthyroidism असे म्हणतात.

थायरॉईड च्या समस्या कशामुळे होतात?
Hypothyroidism आणि Hyperthyroidism हे autoimmune disorders मुळे होते. आपल्या शरीरामधील पांढऱ्यापेशी आपल्या प्रतिकारशक्तीसाठी फार महत्त्वाचे असतात. जर पांढऱ्या पेशींनी आपल्या थायरॉईड ग्रंथीवर हल्ला केला आणि त्याला जखमी केला तर autoimmune disorders होऊ शकतात. मग हे जखमी झालेली ग्रंथी एकत्र थायरॉईड हॉर्मोने ची निर्मिती जास्त किंवा कमी करते आणि याला autoimmune Hyperthyroidism किंवा hypothyroidism असे म्हणतात.

Hypothyroidism आणि Hyperthyroidism ची करणे -
आपल्या शरीरात आयोडीन ची मात्र कमी झाली तर Hypothyroidism होऊ शकते. आयोडीन हे थायरॉईड हॉर्मोन च्या निर्मिती साठी फार गरजेचे असते.
आपल्या शरीरात आयोडीन ची मात्र जास्त झाली तर Hyperthyroidism होऊ शकते.
कधी कधी काही औषंधानमुळे पण होऊ शकते.

Hypothyroidism ची लक्षणे काय असतात?
सर्वे कामे हळूवर पणे होतात.
आपल्या विचारधारेवर परिणाम होतो.
आपल्याला थंडी सहन होत नाही.
त्वचा कोरडी पडते.
केस गळतात.
Constipation होऊ शकते.
हाथाला मुंग्या येतात.
हृदयाचे ठोके हळुवार होतात.
महिलांमध्ये पाळीवर परिणाम होतो.
काही मुलींमध्ये पाळी उशिरा सुरु होऊ शकते.

Hyperthyroidism ची लक्षणे काय असतात?
चिचिड पणा वाढतो.
वजन वाढत नाही.
भूक लागत नाही.
झोप येत नाही.
हाथ कापू लागतो.
loose motions होऊ शकतात.
दृष्टी दोष होऊ शकतो.
स्नायू दुखू शकतात.
हृदयावर ताण पडून blood pressure वाढू शकतो.
महिलांमध्ये पाळी लवकर येऊ लागते. या मुले अनेक समस्या पुढे होऊ शकतात.

थायरॉईड ग्रंथीच्या समस्यांमुळे Pregnancy वरती काय परिणाम होतात?
आई चा blood pressure वाढू शकतो.
रक्तस्त्राव होऊ शकतो.
रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते.
आईच्या हृदयावर ताण पढू शकतो.
बाळाची वाढ वेवस्तीत होत नाही.
बाळाला गॉईटर होण्याची शक्यता असते.
९ महिन्याच्या आधीच डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते.
योग्य निदान लावल्यास आणि योग्य ट्रीटमेंट वेळेवर घेतले तर हे सर्वे complications आपण टाळू शकतो.

थायरॉईड टेस्ट कोणी केली पाहिजे?
ज्यांना लक्षणे आहेत त्यांनी हे टेस्ट केली पाहिजे.
ज्या महिला गर्भवती होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना infertility चा त्रास आहे.
ज्या महिलांना PCOD आहे आणि सारखे गर्भपात होत आहेत या महिलांनी टेक्स्ट करणे गरजेचे आहे.
मुलींमध्ये १४ वर्षानंतर जर periods नाही आले तर हे टेस्ट करणे आवश्यक आहे.
Menopause नंतर hot flashes , चिडचिड पणा वाढणे किंवा वजन कमी जास्त झाले तर हे टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.
जर थायरॉईड समस्या ची हिस्टरी आहे किंवा थायरॉईड surgery झाली आहे , मानेला radiation झाले आहे, autoimmune disorders जसे कि diabetes , celiac disease किंवा घरामध्ये जर कोणाला थायरॉईड ची समस्या असेल तर हे टेस्ट दर वर्षी करणे गरजेचे आहे.

Hypothyroidism आणि Hyperthyroidism ची ट्रीटमेंट -
दोन्ही आजार औषधांनी बरे होऊ शकतात. या गोळ्या तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे.
काही जणांमध्ये surgery किंवा radioactive iodine therapy घेतली जाते. जर तुम्ही radioactive iodine therapy घेत असाल तर प्रेगनंचय पुढचे ६ महिने टाळणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
-------------------------
About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/​​​

Thanks!
काही प्रश्न असल्यास, आम्हाला या ई-मेल वर विचारा : [email protected]
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

#thyroid #thyroidinwomen #vishwarajhospital

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
महिलांमध्ये होणारे थायरॉईड च्या समस्या व कारणे | Thyroid Symptoms In Female | Dr Sushma, VishwaRaj

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]