harnai bandar fish market, auction । हर्णे बंदर माशांचा लिलाव🐟🦞🦀 दापोली, 🐠🐬
Автор: Kokan Vaibhav
Загружено: 2024-02-05
Просмотров: 5438
Описание:
माशांचा लिलाव 🐟🦞🦀 हर्णे बंदर दापोली, 🐠🐬Fish Auction,Dapoli harnai
दापोली बस स्थानकापासून साधारण १४ ते १५ कीमी अंतरावर हर्णे बंदर आहे या बंदरावर दररोज सकाळी ८.३० ते १० व संद्याकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत मच्छीचा लिलाव असतो . याठिकाणी खूप प्रकारची मच्छी बघायला मिळते ,मोठे मोठे व्यापारी मुंबई रायगड सिंधुदुर्ग अशा ठिकाणावरून येतात व मच्छी खरेदी करतात. जास्त प्रमाणात खरेदी केल्यास मच्छीचा भाव हा कमी केला जातो. स्वस्तात मच्छी खरेदी करण्यासाठी पर्यटक सुद्धा या बाजारात गर्दी करतात. वाट्यावर सुद्धा मच्छी विकलीजाते. दापोलीच्या या मच्छी मार्केटमधे रोज लाखोंची उलाढाल होते. हा मच्छी बाजार या व्हिडिओमधून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. व्होडिओआवडल्यास व्हिडीओला लाइक शेअर करा व्हिडीओ कसावाटला हेकमेंटकरुन नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर KokanVaibhav या चॅनल subscribe नक्की करा.
#kokanvaibhav #dapoli #fishmarket #fishauction
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: