कृषी सल्ला - गहू पिकातील मावा कीड नियंत्रण | Yashoda Seeds
Автор: Yashoda Seeds
Загружено: 2024-01-30
Просмотров: 425
Описание:
यशोदा सीड्स (Yashoda Seeds), 1995 मध्ये स्थापित झालेली एक अग्रणी बियाणे निर्मिती कंपनी आहे. आम्ही विविध क्षेत्रांमध्ये बियाण्यांची विविध प्रजाती आणि उत्कृष्टता पुरवतो.
कापूस पिकामध्ये अग्रणी ब्रँड वाघोबा प्लस, अलॉट, चमको, लॉटरी या प्रमुख ब्रँड्सशी सुरुवात केली गेली आहे.
भात पिकामध्ये सुपर श्रीराम , जयश्रीराम, सुपरश्रीराम, मोहरा, ओम -3, YSR इत्यादी अश्या काही प्रमुख ब्रँड्स आम्ही उत्पादन करतो.
तूर पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पसंतीस आलेले वाण म्हणजे यशोदा-45, वर्जिन, इत्यादी आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले .
रिसर्च सोयाबीन :- Brambos – 1009, Yashoda-9041, Phule Naval-7728 & Phule Anand-7753
संशोधित सोयाबीन: KDS-726 (फुले संगम ), KDS-753 (फुले किमया), KDS-992(फुले दुर्वा ), MAUS-71, MAUS-612 , JS-335, JS-9305
हायब्रीड भात: Yashoda-1786, 1664, China Rice, Gomati, Coral, M-909
हायब्रीड मका, : Cross-9, Uncle, PM-303
हायब्रीड बाजरी,: 30 Y 99, 30 Y 95
संशोधित ज्वार,: Moti, YRSH-124
संशोधित उडीद: Yashoda – 58
संशोधित मूग: Dhanwan
इत्यादी अनेक श्रेणीतील हायब्रीड बियाण्यांमध्ये आम्ही केलेल्या विभिन्न जाती विकसित केल्या आहेत . आपल्या क्षेत्रात अचूक आणि विशेष प्रकारांमध्ये अग्रगम्य बियाणे विकसित करणारी नामांकित कंपनी म्हणून उदयास आलो आहोत.
टीम
यशोदा सीड्स
983 983 29 31
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: