Shift 1 | 27 May 2025 | आजच्या पेपरला असेच आले होते प्रश्न | शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
Автор: Shubham Gouraje | शुभम गौराजे
Загружено: 2025-05-27
Просмотров: 24754
Описание:
कल, आवड, व्यक्तिमत्त्व आणि समायोजन | TAIT परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये आपण "कल (Aptitude), आवड (Interest), व्यक्तिमत्त्व (Personality) आणि समायोजन (Adjustment)" या चार महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केलेला आहे, जे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam) मध्ये खूप महत्त्वाचे आहेत.
या व्हिडिओमध्ये समाविष्ट विषय:
कल म्हणजे काय? त्याचे प्रकार
आवडीची ओळख व शिक्षणातील महत्त्व
व्यक्तिमत्त्वाचे प्रकार व घटक
समायोजन म्हणजे काय? त्याचे प्रकार व उपाय
संभाव्य MCQs व परीक्षा दृष्टिकोनातून विश्लेषण
हा व्हिडिओ सर्व शिक्षक अभ्यर्थ्यांसाठी उपयुक्त आहे जे TAIT, TET, CTET किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.
तुमचं शिक्षण सुलभ आणि समजून घेण्याजोगं व्हावं हाच आमचा उद्देश!
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#TAIT #TeacherAptitude #PersonalityDevelopment #Adjustment #Interest #TeachingExam #MarathiEducation #स्पर्धापरीक्षा #EducationalVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: