RKVY Agroforestry GR 2026 | नर्सरी, प्रशिक्षण, रोजगार | सविस्तर माहिती
Автор: ONLINE Knowledge
Загружено: 2026-01-15
Просмотров: 23
Описание:
केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी! 🌱🚜
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत
कृषी वानिकी (Agroforestry) योजनेसाठी मंजूर झालेला नवीन GR (दिनांक 14 जानेवारी 2026).
👉 या GR मध्ये एकूण ₹445 लाख (4.45 कोटी रुपये) निधी मंजूर करण्यात आला आहे.
👉 यामध्ये नर्सरी, टिश्यू कल्चर लॅब, रोपवाटिका, शेतकरी प्रशिक्षण, युवकांसाठी रोजगार व जनजागृती यांचा समावेश आहे.
या व्हिडिओमध्ये काय माहिती मिळेल?
✔️ RKVY कृषी वानिकी योजना काय आहे?
✔️ एकूण मंजूर निधी किती आहे?
✔️ केंद्र व राज्य हिस्सा किती?
✔️ कोणत्या जिल्ह्यांमध्ये रोपवाटिका व नर्सरी होणार?
✔️ शेतकरी व युवकांना याचा कसा फायदा होणार?
✔️ GR मधील महत्त्वाच्या अटी व नियम
🌳 कृषी वानिकीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न, रोजगाराच्या संधी आणि पर्यावरण संरक्षण याचा मोठा फायदा होणार आहे.
हा व्हिडिओ शेतकरी, युवक, कृषी व वन विभागाशी संबंधित प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
या GR ची PDF पहायची असेल तर ती आपल्या Telegram channel वर मिळेल ( If you want to see the PDF of this GR, you can find it on our Telegram channel. ) : https://t.me/ONLINEKnowledgeOK
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा
शेतकरी मित्रांसोबत Share करा
🔔 आणि अशाच सरकारी योजना, GR अपडेट्ससाठी Channel Subscribe करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: