Welcome to CodeGuruMarathi | Learn Coding in Marathi
Автор: CodeGuruMarathi
Загружено: 2025-07-28
Просмотров: 5
Описание:
🙏 नमस्कार मंडळी
CodeGuruMarathi मध्ये तुमचं स्वागत आहे
ही चॅनल खास मराठीतून कोडिंग शिकण्यासाठी तयार केलं आहे. जर तुम्हाला Programming, Web Development, Digital Marketing, SAP, Python, JavaScript, HTML, CSS, आणि बरेच काही शिकायचं असेल – तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे
🔍 आम्ही शिकवणार आहोत:
Web Development (HTML, CSS, JS)
Python, Java, C++
SAP (FICO, MM, ABAP)
Digital Marketing
Graphics & Animation
...आणि बरेच काही मराठीतून
🎓 अभ्यास करा, स्किल्स वाढवा आणि तुमचं करिअर उज्वल करा
👇 काही कामाचं Links:
🔗 Subscribe करा: / @codegurumarathi
📲 Instagram: / codegurumarathi
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
📝 तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा
🔔 आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका
#CodeGuruMarathi #marathicoding #learnInmarathi #webdevelopment #sapmarathi #programmingmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: