Go-Green साठी नोंदणी करा आणि पहिल्याच महिन्यात वीज बिलात रु. 120/- ची सूट मिळवा.
Автор: Mahiti Setu
Загружено: 2026-01-15
Просмотров: 102
Описание:
आजच्या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या गो - ग्रीन सुविधेसाठी रेजिस्ट्रेशन कसे करावे तर विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा !!!
सुविधेचे वैशिष्ट्य :-
*गो - ग्रीन सुविधेअंतर्गत ग्राहकाला बिला ऐवजी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर ई-बिल मिळेल.
गो-ग्रीन सुविधेसाठी रेजिस्ट्रेशन केल्यानंतर येणाऱ्या पुढील महिन्यातील वीज बिला (Electricity Bill) मध्ये रु. 120/- ची घसघसीत सूट मिळवा.
*एक वर्षानंतर दरमहा रु. 10/- ची गो ग्रीन सवलत.
Link :-
https://www.mahadiscom.in/
#msedcl
#Mahavitaran
#MahaVitaran
#GoGreen
#GoGreenMSEDCL
#Electricity
#PowerSupply
#Energy
#greenenergy
#saveelectricity
#customerservie
#OnlineBill
#digitalindia
#SmartServices
#GeneralKnowledge
#Mahitisetu
Informative & Trust-Focused
Mahiti Setu हा तुमचा माहितीचा विश्वासार्ह दुवा आहे.
सरकारी योजना, नवीन जॉब अपडेट्स, ऑनलाइन अर्ज कसे भरायचे, तांत्रिक गोष्टींचे सोपे स्पष्टीकरण आणि रोजच्या उपयोगाची माहिती — सर्व काही एका चॅनलवर.
आजच Mahiti Setu ला सबस्क्राइब करा आणि माहितीशी जोडलं रहा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: