राज्यांच्या गडावर महाशिवरात्री साठी गेलो महिमत गडावर कोकण संस्कृती संदेश दादा सोबत 😍
Автор: sahyadri kokan
Загружено: 2026-02-17
Просмотров: 758
Описание:
🙏🏻दुर्ग महिमतगड निगुडवाडी, संगमेश्वर तालुक्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज्यांचा सह्याद्रीतील दुर्गम ठिकाणी वसलेला छुपा असा गड 🙏🏻या गडावरती महाशिवरात्री दिवशी आणि छत्रपती शिवराय यांची जयंती दरवर्षी निगुडवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिशय आनंदाने साजरी करतात 💐🙏🏻
हिंदू धर्मातील अनेक सन जसे की शिमगा असेल असे अनेक सन प्रथम महिमतगडावर साजरे केले जातात 💐त्यासाठी निगुडवाडी ग्रामस्थ सर्व घरपट जाऊन अगोदर गडावरील पायावट सफाई किंव्हा आजूबाचे गावात कटिंग करणे, पाण्याची तळी (तलाव ) साफसफाई करणे, गडावरील देवळे आहेत त्यांच्या बाजूचा परिसर स्वच्छ करणे इतर सफाईची कामे करतात 💐🙏🏻
आणि हे त्यांचे काम श्रमदान राज्यांच्या वास्तू जतन करण्यासाठी आपला वेळ अर्पण करतात त्याबद्दल खरोखर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐नतमस्तक 🙏🏻🙏🏻
आणि
आम्ही या अश्या क्षणाचे साक्षीदार झालो हे आमचे परम भाग्य 💐🙏🏻
💐🙏🏻हर हर महादेव 💐🙏🏻
जय 💐🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐जय भवानी जय शिवाजी 💐🙏🏻
#chatrapatishivajimaharaj
#gadkille
#pavitra
#bhumi
#nigudwadi
#sangmeshwar
#sahyadrikokan
#sayari
#dinesh
#dineshgurav
#konkan
#konkansahyadri
#konkansanskruti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: