Maza tuzyav pirem hay || full HD1080 song || mahendra patil || juili mhatre || hit love song 2020||
Автор: Mahendra Patil alibag
Загружено: 2020-08-29
Просмотров: 3224232
Описание:
contact-9270524284
महेंद्र पाटील
प्रस्तुत
❤️ माझ तुझ्यावर पिरेम हाय❤️
संकल्पना -महेंद्र पाटील ,
गीत ,संगीत - मनिष अंसुरकर ,
गायक - जुईली म्हात्रे, महेंद्र पाटील.
संगीत संयोजक - डीजे उमेश & विजय धीवर,
याना रेकॉर्डींग स्टुडिओ ,काल्हेर ( भिवंडी )
डबिंग-वरुण भगत ,माऊली रेकॉर्डींग स्टुडिओ पेझारी (अलिबाग)
नृत्य दिग्दर्शक आणि स्टोरी बोर्ड - गौरव पाटील ,श्रुती पाटील म्याजिक मुमेन्ट
डान्स ग्रुप-( पेण )
कॅमेरामन- सागर सावंत ,
कॅमेरा असिस्टंट- चिराग पाटील,राहुल पवार, प्रणित पेढवी, मनिष पाटील.
व्हिडिओ एडीटर- निखिल भगत .
कॅमेरा सपोर्ट - सचिन म्हात्रे
सहकलाकार-
रोशन म्हात्रे
अजय कोळी
प्रबोध सुतार
आदित्य झोरे
स्मिता गुरव
सानिया कुडले
सौंदर्या गोरे
चैताली गुरव
ईश्वरी पाटील
समृद्धी कोळी
🙏विशेष आभार 🙏
प्रशांत म्हात्रे ( गायक)
योगिता कोळी (पेण)
सुनील ठाकूर ,खारढोबी (अल्ट्रा इलेक्ट्रिकल )अँड ग्रुप
आर जे -राहुल ठाकरे ,
आर जे -जयवंत कापडे ( रेडिओ पांझरा एफ एम) धुळे.
मनोज पाटील (मांडवा)
दैविक मढवी (मांडवा)
संदीप पाटील (अलिबाग )
साऊंड सर्व्हिस (प्रतिक गुंजाळ) परहूर
जय हनुमान मित्र मंडळ आणि दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप (परहूर )
संपूर्ण मांडवा , रेवस आणि बोडणी ग्रामस्थांचे मनापासून आभार 🙏🙏🙏
❤️माझं तुझ्याव पिरेम हाय❤️
ओ माय जान
शोना माय जान
माझा तुझ्याव दिल कुर्बान
रानी तुझ्याव दिल कुर्बान
माझं तुझ्याव पिरेम हाय
रानी तुझ्याव पिरेम हाय // धृ//
माझ्या मनी ध्यानी तूच रानी गो
तुझ्या पिरतीची गातोय गानी गो
तुझ्या वाचून करमत नाय
तुझ्या वाचून राहवत नाय
माझं तुझ्याव पिरेम हाय
रानी तुझ्याव पिरेम हाय। // १//
नको जाऊ जरा अशी दूर गो
अशी लावून जीवा हुरहुर गो
तुझ्या सोबत राहाच हाय
तुझ्या सोबत जगाचं हाय
माझं तुझ्याव पिरेम हाय
राजा तुझ्याव पिरेम हाय। //२//
💓❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💓
महेंद्र पाटील हिट्स
१ // गणराया
- • Latest ganpati song 2018 hits | गणराया | G...
२// जपून चालव होरी
- • JAPUN CHALAV HORI || Mahendra Patil || Hit...
३// तुझे आठवता गुण
- • Tuze athavta gun pravin dole yeti bharun |...
४//एकविरा माय माऊली
- • || Ekvira Mai Mauli 2019 Hit Koligeet || M...
५//उघड दयेच दार
- • UGHAD DAYECH DAAR | HIT KOLI GEET 2019 | M...
६//चला चला उशीर झाला
- • Chala Chala Ushir Zala | Mahendra Patil Yo...
७// मवाची दारू
- • Mavachi Daru Hit Haldi Song 2020 || Mahen...
८//माझं तुझ्याव पिरेम हाय
- • Maza tuzyav pirem hay || full HD1080 song ...
९// माझ्या बाबांनी मला लांब लांब दिली
- • Mazya Babanni Mala Lamb Lamb Dili | Mahend...
१०//शिस्ते गावाची माय
- • SHISTE GAVACHI MAY l NEW SONG 2019 l MAHEN...
११// माझी जाखमाता आई तू
- • जाखमाता आई तू शिस्ते गावाणू | Mahendra Pat...
१२// पांडबादेवी पावताय सत्वरी
- • Pandbadevi Pavtay Satvari 2020 Hit Koli Ge...
१३//तू माझा म्हात्रोळी गावाचा मारुती देव
- • Mhatroli Gavacha Maruti Dev || Mahendra Pa...
माझी सर्व गाणी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबक्राईब करा .
Plz like share & subcribe
thanku
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: