चाकणमध्ये भीषण वाहतूक कोंडी! नागरिक-कामगार संतप्त | Chakan Traffic News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-06-21
Просмотров: 2788
Описание:
चाकणमध्ये भीषण वाहतूक कोंडी! नागरिक-कामगार संतप्त | Chakan Traffic News
चाकणमध्ये आज *प्रचंड वाहतूक कोंडी* निर्माण झाली असून *५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा* लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कामावर जाणाऱ्या *कामगारांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण* निर्माण झालं आहे. वाहतूक विभागाकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.
A massive *traffic jam in Chakan* has caused vehicle queues extending up to *5 kilometers**. **Citizens and workers are visibly frustrated* as they remain stuck for hours. Authorities are making efforts to ease the congestion, but the situation remains critical.
chakan traffic jam, pune traffic today, chakan industrial area jam, 5 km traffic chakan, chakan worker protest
\#chakan #trafficjam #pune #maharashtranews #workersprotest #roadupdate #chakannews #trafficalert
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: