Vande Mataram Debate: भाजपच्या कथित राष्ट्रभक्तीचे वाभाडे काढले या खासदारांनी
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-12-08
Просмотров: 110120
Описание:
देशाच्या संसदेत वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक विशेष चर्चा पार पडतेय. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी भलताच मुद्दा उपस्थित केला. १९३७ च्या अधिवेशनात काँग्रेसनं या गीतातला एक विशिष्ट भाग वगळला तो केवळ लांगुलचालनासाठी. मोदींच्या या आरोपाला काँग्रेस खासदारांनी तथ्यांसहित उत्तर दिलं. खासदार प्रियंका गांधी यांच्या भाषणाचा हा भाग नक्की ऐकण्यासारखा..
#gaurvagogoi #gogoi #vandemataram #parliamentsession #parliamentspeech
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: