Mrugjalache Gaav Majhe, मृगजळाचे गाव माझे
Автор: Madhav Bhagwat
Загружено: 2023-04-25
Просмотров: 3644
Описание:
यु आर एल फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमातील एक मराठी गज़ल. ह्या गजलेचे शायर मनोहर रणपिसे आहेत आणि संगीत निर्देशन उदयदादा लाड ह्यांनी केले आहे. पु.ल.देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे निवेदन मंगला खाडिलकरांचे आहे. इतर सहभागी कलाकार :-
संगीत संयोजन व कीबोर्ड : अरविंद हसबनीस
व्हायोलिन : महेश खानोलकर
सतार : शुक्लाजी
गिटार : बापू बिवलकर
तबला : मकरंद भागवत
ढोलक : अनिल गावडे
इयर वाद्ये : अरुण तावडे
ध्वनी संयोजन : टीटू कुलकर्णी
#marathighazal #marathicinema #marathisong #madhavbhagwat #maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: