स्वाध्याय इयत्ता दहावी राज्यशास्त्र पाठ पाचवा भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने। Bhartiy lokshahisamoril
Автор: Digital Swadhyay
Загружено: 2020-04-25
Просмотров: 299612
Описание:
• स्वाध्याय दहावी मराठी
• Digital Swadhyay 10th Marathi
• स्वाध्याय दसवीं हिंदी
• Digital Swadhyay 10th Hindi
• Workshop 10th English
• Digital swadhyay Workshop 10th English
• स्वाध्याय दहावी इतिहास
• Digital Swadhyay 10th History
• स्वाध्याय दहावी भूगोल
• Digital Swadhyay 10th Geography
• स्वाध्याय दहावी विज्ञान
• Digital Swadhyay 10th Science
• Exercise 10th Science
• Digital Swadhyay Exercise 10th Science
• Exercise 10th History
• Digital Swadhyay Exercise 10th History
• Exercise 10th Geography
• Digital Swadhyay Exercise 10th Geography
• स्वाध्याय दहावी जलसुक्षा
• Digital swadhyay 10th Jalsuraksha
• स्वाध्याय दहावी गणित
• Digital Swadhyay 10th Math
• Solutions 10th Math
• Digital Swadhyay 10th Math Solutions
• स्वाध्याय दहावी मराठी अक्षरभारती
• Digital Swadhyay 10th Aksharbharti
स्वाध्याय इयत्ता दहावी राज्यशास्त्र पाठ पाचवा भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने, Swadhyay class 10 political science chapter 5 bhartiy lokshahisamoril avhane,
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण
करा.
(१) लोकशाहीमध्ये ......... निवडणुकीत सामील
होऊन सत्तेत प्रवेश करतात.
(अ) राजकीय पक्ष
(ब) न्यायालये
(क) सामाजिक संस्था (ड) वरीलपैकी नाही.
(२) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे
आव्हान म्हणजे ........... .
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
(ड) गुंडगिरीला महत्त्व
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
(२) डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व
आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
(३) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही
प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
३. संकल्पना स्पष्ट करा.
(१) डावे उग्रवादी
(२) भ्रष्टाचार
४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी
आवश्यक आहेत ?
(२) राजकारणाचे गुुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते
परिणाम होतात ?
(३) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते
प्रयत्न केले जातात ?
उपक्रम
(१) भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही कोणत्या
उपाययोजना सुचवाल याची यादी करा.
(२) ‘भारतातील दहशतवाद’ या समस्येवर वर्गात
गटचर्चेचे आयोजन करा.
(३) ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर पथनाट्य सादर करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: