Скачать
ऊस पिकावर बुडखे छाटल्याचा होणारा सकारात्मक परीणाम
Автор: शेती चा इंजिनिअर
Загружено: 2023-03-13
Просмотров: 9297
Описание:
खोडवा पिकात बुडख्या छाटल्यास सकारात्मक परिणाम दिसतो त्यामुळे फुटवे सारखे वाढतात. जमिनीतून येणारा कोम सशक्त निघतो. मुळांची वाट चांगली होते व पिकाला खते उपलब्ध करून देण्यास मदत होते. त्यामुळे सुरू व अडसाली ऊस गेल्यानंतर छाटणी अत्यंत गरजेचे आहे.
#ऊस
#शेतकरी
#खोडवा खत नियोजन
ऊस खते नियोजन
ऊस फुटवा
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: