दिलरुबा मधुर हा ..नाटक :देवमाणूस.गायक: छोटा गंधर्व..स्वरदर्शन कंपनीची मोठी भेट. Dilruba Madhur Ha
Автор: SWARDARSHAN MUSIC COMPANY
Загружено: 2024-03-07
Просмотров: 5139
Описание:
भुतलावर गाणे ऐकताना जेव्हा आपले भान हरपते त्याला आपण स्वर्गीय गायन म्हणतो, जो स्वर्गात गातो तो गंधर्व . गंधर्व गायकी आपणाला नेहमीच आवडते ,जो सुरेख सुरेल भावपुर्ण गातो त्याला आपण गंधर्वांची उपमा देतो. लहान मुलगा जेव्हा अलौकिक गातो तेव्हा त्याला बाल गंधर्व ,छोटा गंधर्व ,कुमार गंधर्व अश्या उपमा देतो , जसा तो मुलगा मोठा होतो संगीतात दिग्गज बनतो तरी ती उपाधी तशीच राहते. ध्वनिमुद्रणाच्या सोयीमुळे आजच्या तरुण पिढीला हा सांगतिक ठेवा ऐकता येतो. छोटा गंधर्वांनी गायलेले देवमाणुस या नाटकातील हे पद ऐकून आपण सर्वानीच या गंधर्व गायकीचा अनुभव ,आनंद घेऊया. स्वरदर्शन म्युझिक कंपनी तर्फे नाट्यचंद्रिका या अल्बम मधील हे मधुर गीत ३० वर्षांपुर्वी आम्ही प्रकाशित केले होते .हे गाणे ऐकून झाल्यावर आमचे चॅनल लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका .
नाट्यसंगीत ऐकणाऱ्या संगीतप्रेमींसाठी स्वरदर्शन कंपनीची मोठी भेट, ,तुमचा आनंद हाच आमचाही आनंद . हा आनंद सर्वांबरोबर वाटा
तुमच्या नातेवाईक ,मित्रमंडळींना या व्हिडीओची लिंक जरूर शेअर करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: