खिद्रापूर I जिथे आहे एकाच गाभाऱ्यात शिवलिंग आणि विष्णूलिंग I Khidrapur Temple I
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2025-09-13
Просмотров: 5590
Описание:
नमस्कार मित्रांनो..
श्री क्षेत्र कुरुंदवाड येते श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या विश्रांती स्थान येते त्यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आता मी निघालो आहे इथून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खिद्रापूर ह्या गावात जिथे आहे जगातले एक अत्यंत सुंदर आणि अनोखे असे श्री कोपेश्वर मंदिर
मित्रांनी ह्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे.. अगदी पुराण काळात ह्या मंदिराच्या उभारणीचे संदर्भ सांगितले जात तर इतिहासकार ह्या मंदिराला १२व्या शतकापासून त्याच्या इतिहासाचे दाखले देतात..
मित्रांनो हे मंदिर अत्यंत सुंदर आहे तसेच हे अत्यंत पवित्र पण आहे .मोठे आपल्याला आपल्या देशाच्या समृद्ध इतिहासाचा अभ्यास करायला मिळतोतसे ह्याच ठिकाणी आपल्याला अध्यात्माचा पण अनुभव घेता येतो अशा ह्या सुंदर मंदिराला आज आपण भेट देणारं आहोत
#शिवलिंगआणिविष्णुलिंगमंदिर #खिद्रापुर #कोपेश्वरमंदिर #कोपेश्वरधोपेश्वर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: