महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा | सह्याद्री, सातपुडा, अजिंठा-सातमाळ | Geography of Maharashtra
Автор: SK EDUCATION MARATHI
Загружено: 2026-02-09
Просмотров: 3270
Описание:
या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा सविस्तरपणे पाहणार आहोत.
या मध्ये खालील डोंगररांगांची माहिती दिली आहे👇
⛰️ सह्याद्री (पश्चिम घाट)
⛰️ सातपुडा डोंगररांग
⛰️ अजिंठा डोंगररांग
⛰️ सातमाळ डोंगररांग
⛰️ हरिश्चंद्र – बालाघाट प्रदेश
हा व्हिडिओ MPSC, UPSC, Talathi, PSI, STI, पोलीस भरती, शिक्षक भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
📌 अशाच अभ्यासपूर्ण Geography व्हिडिओसाठी Channel Subscribe करा
👍 व्हिडिओ आवडला तर Like आणि Share नक्की करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: