मागील दहा वर्षांपेक्षा यावर्षी हळदीच्या उत्पादनात दीडपटीची वाढ|hald|turmeric farming in Maharashtra
Автор: आपली माती
Загружено: 2025-04-13
Просмотров: 747
Описание:
मागील दहा वर्षांपेक्षा यावर्षी हळदीच्या उत्पादनात दीडपटीची वाढ|hald|turmeric farming in Maharashtra
#turmaric #halad #halad_utpanna #turmeric_farming_in_Maharashtra
#हळद_शेती #हळद #हिंगोली #हळद_बाजारभाव
महाराष्ट्रामध्ये हिंगोली हा जिल्हा शेतीमध्ये हळद पिकाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जातो.
या जिल्ह्यामध्ये अनेक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हळद या पिकामध्ये प्रावीण्य मिळवले आहे.
हा व्हिडिओ म्हणजे अशाच एका हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याची मुलाखत आहे. या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्याने हळद पिकाचे उत्पन्न कशाप्रकारे वाढवले, कशाप्रकारे हळद पिकाचे नियोजन केले याची सविस्तर माहिती शेतकऱ्यानी दिली आहे.
खालील सोशल माध्यमांना नक्की भेट द्या👇
शेतीविषयक नवनवीन माहिती, तंत्रज्ञान आणि गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या..
(जी माहिती अन् बातमी कुठेच नाही ती इथे..)
/ @apli_mati
/ 15rtu15qkh
https://www.linkedin.com/in/gopal-uga...
apli mati
#apli_mati
#Apli_Mati
#आपली_माती
#हळद #halad #organic #shenkhat #हळद_शेती #halad_dose #halad_lagavad_mahiti
#biofactor #biofac #biofactor
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: