हॉटेल चं मटन फेल 😋 विदर्भ स्टाईल घरचं झणझणीत मटण | गावठी चव |Traditional Mutton Curry Recipe
Автор: CHITUKALI VLOGS
Загружено: 2025-12-14
Просмотров: 62
Описание:
हॉटेल चं मटन फेल 😋 विदर्भ स्टाईल घरचं झणझणीत मटण | गावठी चव |Traditional Mutton Curry Recipe
🔥 विदर्भ स्टाईल झणझणीत मटण रेसिपी 🔥
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विदर्भाची खास, गावठी आणि एकदम झणझणीत मटण भाजी कशी बनवायची ते दाखवलं आहे. मिक्सरमध्ये वाटलेल्या घरगुती मसाल्याची अस्सल चव, सोपी पद्धत आणि मटणाला एकदम मऊ करणारी रेसिपी — एकदा खाल्लं की हॉटेल चं मटण विसराल 😋🔥
ही मटण भाजी घरच्या घरी, कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. मसालेदार रस्सा, अस्सल विदर्भ स्वाद आणि खमंग वासामुळे ही रेसिपी खास आहे. मटण प्रेमींनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ❤️
व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍 करा, SHARE 🔁 करा आणि अशाच घरगुती, गावठी रेसिपीज साठी चॅनलला SUBSCRIBE करा 🙏🔥
-----------------------------------------
✨ ABOUT CHITUKALI VLOGS:
या चॅनलवर तुम्हाला मिळतील — गावठी रेसिपीज, मटण-चिकन भाजी, घरगुती कुकिंग आणि फॅमिली व्लॉग्स. रोजच्या स्वयंपाकात उपयोगी आणि चवदार रेसिपीज इथे पाहायला मिळतील ❤️
-----------------------------------------
✨ Hashtags:
#VidarbhaStyleMutton #VidarbhaMutton #GavthiMutton #MuttonRecipe
#MarathiRecipe #HomemadeMutton #SpicyMutton
#TraditionalRecipe #CHITUKALIVLOGS
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: