सण शिमग्याचा कोकणकरांच्या आवडीचा | Kokani Shimgya Song 2026 | Singer & Lyrics: Omkar Wadkar |
Автор: Omkar wadkar
Загружено: 2026-02-15
Просмотров: 4184
Описание:
🔥 Presenting Kokani Shimgya Song 🔥
🎉 सण शिमग्याचा कोकणकरांच्या आवडीचा!
कोकणातील पारंपरिक शिमगा सणाची धमाल, नाच, ढोल-ताशांचा गजर आणि आनंद या गाण्यात अनुभवायला मिळेल.
🎤 Singer & Lyrics: ओंकार वाडकर
Creative ov production
विशाखा नाचरे
व्हिडिओ एडिटर : युवराज नाचरे
🎶 Genre: Kokani / Folk / Festival Song
🌴 Festival: Shimgya (Shimga Special)
Lyrics:-
होळी रे होळी पुरणाची पोळी
नभी घुमे आवाज होमाचा
सण शिमग्याचा हौशे मौजेचा
आम्हा कोकणकरांच्या आवडीचा || ध्रु ||
कोकणकरांचा रुबाब काय
आल्याशिवाय मी राहणार नाय
2 दिसाची सुट्टी सांगून
15 दिसाचा मुक्काम हाय
बॉस ला आमच्या फाट्यावर मारून
आम्ही झेंडा मिरवतो मानाचा || १ ||
शंकासुर आणि खेळी पाच
पालखी सोबत गोमूचा नाच
नवस बोलतो नवस फेडतो
असा हा आमचा कोकणी साज
जगात भारी अन् स्वर्गापरी
जयघोष होतोय माऊली चा || २ ||
वर्षभराची आठवण छान
कोकणात मिळतो मानाचा पान
गाव सारा भरतो चाकरमान्यांनी
हृदय हे भरते आनंदान
आतुरताही ओंकारला
कधी मिळेल खांदा पालखीचा || ३ ||
🙏 कोकणातील संस्कृती, परंपरा आणि सण आवडत असतील तर हे गाणं नक्की ऐका.
संगीतकार : श्री विठ्ठल जी शिंदे यांची ही ओरिजनल चाल आहे त्याच क्रेडिट मी त्यांना देतो 🙏☺️
👍 Like | Share | Comment
🔔 Subscribe करा नवीन कोकणी व मराठी गाण्यांसाठी
⚠️ Copyright © All Rights Reserved
Unauthorized copying, reupload or use without permission is strictly prohibited.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: