पवित्र विष्णुपद मंदिर पंढरपूर | इतिहास, महत्त्व आणि दर्शन 2026 |viral video |traveling |ovi saee
Автор: ovi saee twins star
Загружено: 2026-02-12
Просмотров: 69
Описание:
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे वसलेले पवित्र विष्णुपद मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे🙏. चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर अत्यंत शांत आणि पवित्र वातावरणासाठी ओळखले जाते.
या व्हिडिओमध्ये आपण विषुपद मंदिराचे सविस्तर दर्शन, परिसर आणि धार्मिक महत्त्व पाहणार आहोत. पंढरपूरला येणारे वारकरी आणि भाविक येथे नक्की भेट देतात.
पंढरपूर यात्रा करताना विषुपद मंदिराचे दर्शन घेणे शुभ मानले जाते.
आपणही पंढरपूरला आल्यावर या पवित्र स्थळाला अवश्य भेट द्या 🙏
व्हिडिओ आवडल्यास 👍 लाईक, 🔔 सबस्क्राईब आणि 📤 शेअर जरूर करा.
#Pandharpur
#VishnupadMandir
#PandharpurDarshan
#MaharashtraTemple
#Vitthal
#Chandrabhaga
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: