NCMC Card म्हणजे काय? 🤔 एकच कार्डने Metro, Bus, Toll, Shopping!
Автор: Smart marathi Hub
Загружено: 2026-04-23
Просмотров: 211
Описание:
NCMC Card म्हणजे काय? (National Common Mobility Card)
भारत सरकारचा “One Nation One Card” हा उपक्रम आता हळूहळू देशभर लागू होत आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला NCMC Card बद्दल संपूर्ण माहिती मिळेल 👇
🔹 NCMC Card म्हणजे काय?
🔹 ते कसं काम करतं?
🔹 Metro, Bus, Toll, Parking साठी कसा वापरायचा?
🔹 Offline Wallet म्हणजे काय?
🔹 फायदे आणि सवलती कोणत्या?
🔹 NCMC Card कसं मिळवायचं?
🔹 Recharge कसा करायचा?
👉 एकच कार्ड वापरून तुम्ही
✔ Travel (Metro, Bus, Train)
✔ Shopping
✔ Digital Payments
सगळं करू शकता!
🎯 Future मध्ये भारतातील सर्व transport systems एकत्र येणार आहेत आणि NCMC Card त्यात खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: