Sachin Padwal | शिवडी ठाकरेंचीच, शिवसैनिकांनी शब्द पाळला; सचिन पडवळ यांचा दमदार विजय
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-16
Просмотров: 26583
Описание:
#sachinpadwal #uddhavthackeray #bmcelectionresult #shivsenaubt #sewri
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन पडवळ वॉर्ड क्र. २०६ मधून विजयी झालेत.
शिवडी हा ठाकरेंचा बालेकिल्ला असून येथे विजय मिळवण्यात त्यांना मोठं यश आलंय.
शिवडी ठाकरेंचीच राहणार असा शब्द येथील शिवसैनिकांनी ठाकरेंना दिला होता.
सचिन पडवळ यांच्या विजयाने शिवसैनिकांनी शब्द पाळल्याचे दिसून येतेय.
शिवडी, लालबाग, परळ हे ठाकरेंचेच राहणार हे सिद्ध केलंय, असे पडवळ म्हणाले.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: