Ajit Pawar यांनी Raigad Loksabha साठी Sunil Tatkare यांची उमेदवारी जाहीर केली, तटकरेंचं पारडं जड का?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-03-26
Просмотров: 40176
Описание:
#BolBhidu #RaigadLoksabha2024 #suniltatkare
अजित पवारांनी आज राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली. रायगडमधून सुनिल तटकरे यांचं नाव अजित पवारांनी घोषित केलं. महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी आजवर ना बारामतीतून कोण निवडणूक लढणार याची अधिकृत घोषणा केली आहे ना शिरूरच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अर्थात इथले उमेदवार फायनल असले तरी अजित पवारांनी मात्र आतापर्यंत तशी अधिकृत घोषणा केलेली नाही, जशी त्यांनी रायगडच्या जागेबाबत केली.
त्यामुळेच अजित पवारांचा रायगडच्या जागेबाबत कॉन्फिडन्स दिसून येतो. पण हा कॉन्फिडन्स एकट्या अजित पवारांना आहे का? तर नाही. उद्धव ठाकरेंचं सहानूभुतीचं राजकारण, शेकापची विरोधात गेलेली भूमिका, शिंदे गटाच्या आमदारांचा अंतर्गत विरोध अशी अनेक कारणं असूनही रायगडची जागा ही राष्ट्रवादीसाठी सर्वात सेफ जागा समजली जात आहे. पण का? समजून घेऊयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: