वर्तन अभ्यासाच्या / बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती | निरीक्षण पद्धत | प्रायोगिक |सर्वेक्षण पद्धत
Автор: SHELKE MASTER MIND ACADEMY
Загружено: 2021-08-06
Просмотров: 54546
Описание:
वर्तन अभ्यासाच्या पद्धती म्हणजेच बाल मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती
शास्त्रीय पद्धती -
1) निरीक्षण पद्धत -: नैसर्गिक वातावरणात त्रयस्थाच्या भूमिकेतून व्यक्तीच्या वर्तनाचे किंवा प्राण्याच्या वर्तनाचे हेतुपुरस्कर पद्धतशीरपणे केलेले अवलोकन म्हणजे निरीक्षण पद्धत होय.
उदा. घरातील बाळाचे घरातील सदस्य , शेजारी , पाहुणे या प्रकारचे निरीक्षण करतात .
निरीक्षण पद्धतीचे दोन प्रकार पडतात -
१) बाह्य निरीक्षण / नैसर्गिक निरीक्षण / पर निरीक्षण
२) सह निरीक्षण
निरीक्षण पद्धतीची उपयुक्तता जे बी वॉटसन यांनी सांगितली.
निरीक्षण पद्धतीचे फायदे-
मर्यादा -
2) प्रायोगिक पद्धत -
अर्थ -
वैशिष्ट्ये -
फायदे -
मर्यादा -
3) सर्वेक्षण पद्धत -
अर्थ -
वैशिष्ट्ये -
फायदे -
मर्यादा -
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: