MAYA (माया) Movie Review | Mukta Barve, Siddharth Chandekar, Rohini.H | In Cinemas 27 February 2026
Автор: Ultra Marathi BUZZ
Загружено: 2026-02-27
Просмотров: 2538
Описание:
MAYA (माया) Movie Review | Mukta Barve, Siddharth Chandekar, Rohini.H | In Cinemas 27 February 2026
#Maya #MuktaBarve #SiddharthChandekar #MovieReview #MarathiFilm #DrGirishOak #AdityaIngale #UltraMarathiBuzz #MarathiEntertainmentNews #माया
मानवी भावविश्वाचे पैलू अधोरेखित करणाऱ्या ‘माया’ हा चित्रपट आज म्हणजेच दिनांक २७ फेब्रुवारी पासून प्रदर्शित झाला; ‘या चित्रपटातून मनुष्याच्या अंतरंगातील अनेक प्रश्न समोर येतात. ते म्हणजेच, माणूस खरोखरच एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाच्या भावनेला ? माया ही कथा फिरते "माया" या व्यतिरेखे भोवती फिरणारी. अभिनेत्री मुक्ता बर्वे , अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याचबरोबर रोहिणी हट्टंगडी , डॉ.गिरीश ओक, विजय केंकरे हे ज्येष्ठ कलाकार चित्रपटात सशक्त भूमिकेत पाहायला मिळतात. चित्रपटाचे खास पैलू जाणून घ्या "अल्ट्रा मराठी बज" वर!
Review & Voice Over By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: