जो फुटून जातो तो भाजपावाला नाही; Ashish Shelar यांची प्रतिक्रिया | Bhiwandi BJP News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-19
Просмотров: 8962
Описание:
जो फुटून जातो तो भाजपावाला नाही; Ashish Shelar यांची प्रतिक्रिया | Bhiwandi BJP News
बातमी भिवंडीच्या राजकारणातून... भाजपचे 9 नगरसेवक काँग्रेसची साथ देणारेत... भाजपचे नाराज उमेदवार नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. भिवंडीचे खासदार बाळा मामा यांनी आज हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली... तर जे फुटून जातो तो भाजपवाला नाही अशी टीका मंत्री आशिष शेलारांनी केलीये...
Bhiwandi news, Ashish Shelar, BJP politics, party loyalty, political reaction, Maharashtra politics, BJP updates, local political news
#bhiwandi #ashishselar #bjp #maharashtrapolitics #partyloyalty #politicalnews #localnews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: