ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Smita Patil : अजित दादा गेले अन..आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..! | Ajit Pawar Passed Away

Автор: NavaRashtra

Загружено: 2026-01-30

Просмотров: 871

Описание: Smita Patil : अजित दादा गेले अन..आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..! | Ajit Pawar Passed Away
.
.
.
.
.
.
अजित दादा गेले अन आर आर आबांच्या कुटुंबात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली. आबांच्या पश्चात अजित दादा हे पाटील कुटुंबियांचे आधारवड होते. पण आता यापुढं वडीलधारी म्हणून अजित दादांचं मार्गदर्शन लाभणार नाही. हे दुःख पचवणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. असं दुःख पुन्हा आमच्या वाट्याला येईल, असा स्वप्नात ही विचार केला नव्हता. आता भविष्यात आम्हाला अजित दादांची पदोपदी उणीव भासेल. कंठ दाटून आलेल्या आबांच्या कन्येनं या भावना बोलून दाखवल्यात. आर आर आबांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि कन्या स्मिता पाटीलच्या पालकत्वाची जबाबदारी अजित दादांनी स्वीकारली अन हयात असेपर्यंत ती त्यांनी निभावली. रोहित पाटलांच्या राजकीय जीवनात तर स्मिता पाटलांच्या शैक्षणिक ते वैवाहिक आयुष्याच्या निर्णयात ही अजित दादांनी पुढाकार घेतला आणि आबांच्या पश्चात जी पोकळी निर्माण झाली ती अजित दादांनी भरुन काढली. पण आता दादा ही सोडून गेलेत, त्यामुळे वडीलकीचं मार्गदर्शन आणि आपुलकी यापुढं मिळणार नाही. हे विचार स्मिता पाटलांच्या मनाला अजून ही पचनी पडेनात. आधी आबा आणि आता वडीलधारी अजित दादा गेल्यानं पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झाल्याचं सांगताना स्मिता पाटीलचे डोळे भरुन आले...
.
.
.
.
#smitapatil #AjitPawarFuneralUpdate #AjitPawarFuneral
#AjitPawarPlaneAccidentnews #AjitPawarPlaneAccident #AjitPawar #AjitPawarnews #ncp #Planecrash #Katewadi #marathinews #maharashtra #navarashtra #brekingnews #letestnews

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @navarashtra  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra​  

☛ Like us :
  / navarashtra​  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra  

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Smita Patil : अजित दादा गेले अन..आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..! | Ajit Pawar Passed Away

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

दादांचे सोबती... त्यांचे काय झाले | Sushil Kulkarni | Analyser |

दादांचे सोबती... त्यांचे काय झाले | Sushil Kulkarni | Analyser |

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

Smita Patil on Ajit Pawar : वडीलधारी अजित दादा गेले अन् ...आर.आर.आबांच्या कन्येचा कंठ दाटला

Smita Patil on Ajit Pawar : वडीलधारी अजित दादा गेले अन् ...आर.आर.आबांच्या कन्येचा कंठ दाटला

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा |  Beyond Politics  |  Bagh Marathi  |  Podcast

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Pudhari News | सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतल्याची माहिती

Pudhari News | सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतल्याची माहिती

Ajit Pawar यांची दादागिरी घरात पण; विजया पाटील, रजनी इंदुलीकर आणि नीता पाटीलांची प्रेमळ तक्रार

Ajit Pawar यांची दादागिरी घरात पण; विजया पाटील, रजनी इंदुलीकर आणि नीता पाटीलांची प्रेमळ तक्रार

Wikipedia च्या त्या viral स्क्रीनशॉट चे सत्य काय? #ajitpawar_wikipedia #ajitpawarnews #news #sharad

Wikipedia च्या त्या viral स्क्रीनशॉट चे सत्य काय? #ajitpawar_wikipedia #ajitpawarnews #news #sharad

Pudhari News| दादांची सावली बनून राहिलेले किरण गुजर यांनी सांगितला अपघाताचा प्रत्यक्षदर्शी घटनाक्रम

Pudhari News| दादांची सावली बनून राहिलेले किरण गुजर यांनी सांगितला अपघाताचा प्रत्यक्षदर्शी घटनाक्रम

'बोल गं प्रणिती...' दादांचे ते शब्द; प्रणिती शिंदे भावूक | Praniti Shinde On Ajit Pawar

'बोल गं प्रणिती...' दादांचे ते शब्द; प्रणिती शिंदे भावूक | Praniti Shinde On Ajit Pawar

पवारांना पूर्ण षडयंत्र कळलं.. या ३ नेत्यांची हकालपट्टी; त्यामुळं एवढी घाई.. Sharad Pawar vs Sunetra

पवारांना पूर्ण षडयंत्र कळलं.. या ३ नेत्यांची हकालपट्टी; त्यामुळं एवढी घाई.. Sharad Pawar vs Sunetra

तुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speech

तुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speech

संकर्षण कऱ्हाडेंचे अजितदादांवर विनोदी भाष्य,दादांनी आपल्या शब्दात घेतला समाचार पहाच.

संकर्षण कऱ्हाडेंचे अजितदादांवर विनोदी भाष्य,दादांनी आपल्या शब्दात घेतला समाचार पहाच.

Pinky Mali :  फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीला अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

Pinky Mali : फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीला अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

Manoj Jarange On Ajit Pawar | अजितदादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी व्हायला पाहिजे...जरांगेंची मागणी

Manoj Jarange On Ajit Pawar | अजितदादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी व्हायला पाहिजे...जरांगेंची मागणी

अजित पवार यांना लहानपणापासून पाहिलेले शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार म्हणाले…

अजित पवार यांना लहानपणापासून पाहिलेले शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार म्हणाले…

Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?

Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?

BARAMATI KALURAM CHAUDHARY ON AJIT PAWAR अजितदादांचे पारंपारिक विरोधक #काळूरामचौधरी यांना भावनाअनावर

BARAMATI KALURAM CHAUDHARY ON AJIT PAWAR अजितदादांचे पारंपारिक विरोधक #काळूरामचौधरी यांना भावनाअनावर

लिहून घ्या 'तो' निर्णय होत नाही पवारांना खेळ कळून चुकला! Sharad Pawar | Ajit Pawar |

लिहून घ्या 'तो' निर्णय होत नाही पवारांना खेळ कळून चुकला! Sharad Pawar | Ajit Pawar |

Pinky Mali : अजित दादांसोबत फ्लाइट अटेंडन्ट पिंकी माळीचं निधन, आई वडिलांना दुःख अनावर

Pinky Mali : अजित दादांसोबत फ्लाइट अटेंडन्ट पिंकी माळीचं निधन, आई वडिलांना दुःख अनावर

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]