NCP Anniversary Programme Live : राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापनदिन, नेत्यांची भाषण सुरु | Mumbai
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-06-09
Просмотров: 25202
Описание:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापनदिन आहे. दोन्ही राष्ट्रवादी हा वर्धापनदिन साजरा करतं. शरद पवार यांची राष्ट्रवादी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सोहळा साजरा करत आहे. या सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात पवार, सुळे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
#ncp #sharadpawar #supriyasule
Today marks the 27th anniversary of the Nationalist Congress Party (NCP). Both factions of the NCP are celebrating this anniversary. Sharad Pawar's faction is holding the celebration at the Yashwantrao Chavan Centre in Mumbai. Sharad Pawar, Supriya Sule, and other NCP leaders will be present at the event. It will be significant to see what Pawar and Sule have to say during the proceedings.
---
About the Channel:
लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: