ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Rupali Chakankar vs Rupali patil : वाचाळगिरी भोवली, रुपाली पाटील, मिटकरींना प्रवक्तेपदावरुन हटवलं

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2025-11-10

Просмотров: 20977

Описание: #rupalithombare #rupalichakankar #ajitpawar

अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी पक्षातील रूपाली पाटील ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाविरोधातल्या वक्तव्यांमुळे हे दोन्ही प्रवक्ते चर्चेत होते. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या साड्यांवरुन, मेक अपवरून रुपाली पाटील ठोंबरे या वैयक्तीक टीका करत होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय. शिवाय पक्षानं नवीन प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. सविस्तर पाहुयात या व्हिडिओमधून.

NCP leader Ajit Pawar has removed Rupali Patil Thombare and MLA Amol Mitkari from their positions as party spokespersons. Both spokespersons had been in the news recently due to their controversial statements against the party. Rupali Patil Thombare, in particular, was reportedly making personal attacks on Rupali Chakankar (President of the State Women's Commission), criticizing her for things like her sarees and makeup. This is believed to be the main reason for the action taken against them. The party has also released a new list of spokespersons. Watch the video for complete details.

#ajitpawarncp #ajitpawarnews #maharashtranews #ncp #ncpsharadpawar #devendrafadnavis #sharadpawar #supriyasulefc #rupalipatilthombare #rupalipatil #uddhavthackeray #parthpawar #amolmitkari

आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com.
https://marathi.timesxp.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Rupali Chakankar vs Rupali patil : वाचाळगिरी भोवली, रुपाली पाटील, मिटकरींना प्रवक्तेपदावरुन हटवलं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Valentines Special :  पाहा राष्ट्रवादीच्या नेत्या Rupali Patil Thombre यांची Love Story | AJ

Valentines Special : पाहा राष्ट्रवादीच्या नेत्या Rupali Patil Thombre यांची Love Story | AJ

Sunetra Pawar : अजितदादांच्या पश्चात पहिली निवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Sunetra Pawar : अजितदादांच्या पश्चात पहिली निवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Rupali Chakankar | 'महिला डॉक्टरची तीनवेळा बदली करण्याच्या सूचना दिलेल्या' | Marathi News

Rupali Chakankar | 'महिला डॉक्टरची तीनवेळा बदली करण्याच्या सूचना दिलेल्या' | Marathi News

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

Sharad Pawar अजितदादांच्या सह्योग सोसायटी निवासस्थानी तर मुस्लिम कार्यकर्त्यालाही रडू आवरेना

Sharad Pawar अजितदादांच्या सह्योग सोसायटी निवासस्थानी तर मुस्लिम कार्यकर्त्यालाही रडू आवरेना

Sanjay Raut Live: खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद Live

Sanjay Raut Live: खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद Live

Top Headlines Today | 7 Feb 2026 | 9 AM | ZP Election Voting | Ajit Pawar Death News | Marathi News

Top Headlines Today | 7 Feb 2026 | 9 AM | ZP Election Voting | Ajit Pawar Death News | Marathi News

Chhagan Bhujbal | फक्त तटकरेंचा निर्णय नव्हता, सर्व पक्षाचा निर्णय, भुजबळ स्पष्टच बोलले

Chhagan Bhujbal | फक्त तटकरेंचा निर्णय नव्हता, सर्व पक्षाचा निर्णय, भुजबळ स्पष्टच बोलले

Gautami Patil Exclusive : मी गाडीत नव्हतेच, उगाच बदनाम केलं जातंय, ढसाढसा रडली : ABP Majha

Gautami Patil Exclusive : मी गाडीत नव्हतेच, उगाच बदनाम केलं जातंय, ढसाढसा रडली : ABP Majha

Ajit Pawar यांच्या विलिनीकरणाच्या इच्छेबाबत १२ तारखेला सांगणार; Rohit Pawar नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar यांच्या विलिनीकरणाच्या इच्छेबाबत १२ तारखेला सांगणार; Rohit Pawar नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar यांची विलिनीकरणाची इच्छा पूर्ण होणार का? रोहित पवारांचे संकेत खरे ठरणार? | Sharad Pawar

Ajit Pawar यांची विलिनीकरणाची इच्छा पूर्ण होणार का? रोहित पवारांचे संकेत खरे ठरणार? | Sharad Pawar

tv9 Marathi Special Report | एक रुपालीचा बचाव? दुसऱ्या रुपालीचा रामराम? | Rupali Chakankar

tv9 Marathi Special Report | एक रुपालीचा बचाव? दुसऱ्या रुपालीचा रामराम? | Rupali Chakankar

Rupali Thombre Patil | मला दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून ऑफर, पण माझा असा कोणताही विचार नाही

Rupali Thombre Patil | मला दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून ऑफर, पण माझा असा कोणताही विचार नाही

Ajit Pawar Death LIVE | अजित पवारांची शोकसभा LIVE | Plane Accident News | Nashik | N18L

Ajit Pawar Death LIVE | अजित पवारांची शोकसभा LIVE | Plane Accident News | Nashik | N18L

Rupali Patil Thombare Vs Rupali Chakankar : दोन्ही महिला नेत्यांमधील भांडण एवढं टोकाला का गेलं ?

Rupali Patil Thombare Vs Rupali Chakankar : दोन्ही महिला नेत्यांमधील भांडण एवढं टोकाला का गेलं ?

Navnath Waghmare | सगळं पितळ उघड करण्याच्या भीती, जरांगेंकडून अमोल खुणेंच्या जीवाला धोका

Navnath Waghmare | सगळं पितळ उघड करण्याच्या भीती, जरांगेंकडून अमोल खुणेंच्या जीवाला धोका

Rupali Chakankar यांच्यावर अजितदादांची कृपा? महिला आयोगाचा खरा चेहरा? अंधारेंनी सगळं उघड पाडलंय?

Rupali Chakankar यांच्यावर अजितदादांची कृपा? महिला आयोगाचा खरा चेहरा? अंधारेंनी सगळं उघड पाडलंय?

"पक्षातलेच नेते माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावतात" Rupali Thombare Patil यांचा आरोप

Anjali Damania Vs Suraj Chavan | झी२४तासच्या कार्यक्रमात अंजली दमानिया- सूरज चव्हाणांमध्ये जुंपली

Anjali Damania Vs Suraj Chavan | झी२४तासच्या कार्यक्रमात अंजली दमानिया- सूरज चव्हाणांमध्ये जुंपली

Anjali Damania On Ajit pawar : तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का ?

Anjali Damania On Ajit pawar : तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]