सोड्याचे झणझणीत चमचमीत कालवण|Sodyache Kalvan /Dry Prawns Curry by
Автор: सातारी तडका Sushmadhumal
Загружено: 2024-05-30
Просмотров: 240
Описание:
सोड्याचे झणझणीत चमचमीत कालवण|Sodyache Kalvan /Dry Prawns Curry by @sataritadka
how to make dry prawns curry.
how to make sodyache kalvan.
how to make easy and quick dry prawns curry.
@PallavisMarathiKitchen @Shamalscooking @GharchaSwaad @saritaskitchen
झटपट बनणारे सोड्याचे कालवण.
सोड्याचे कालवण कश्या पद्धतीने करायचे.
फक्त १५ मिनिटांत हे कालवण तयार होते.
#prawncurry #prawns #seafood #prawn #food #foodie #foodphotography #curry #foodporn #foodblogger #foodstagram #fish #fishcurry #indianfood #instafood #foodlover #fishfry #prawnmasala #dinner #prawnrecipe #yummy #seafoodlover #homemade #pune #prawncurryrice #homecooking #cooking #prawnsfry #tasty #delicious
#vlog #sataritadka #marathirecipe
साहित्य 👇 👇 👇 👇
१/२ वाटी सोडे
२ कांदे बारीक चिरून
१ छोटी वाटी आले, लसूण, कोथिंबीर पेस्ट
१ बटाटा चिरून तुकडे करून घ्या
२ चमचा कांदा लसूण मसाला
१ चमचा बेडगी तिखट
३ चमचा तेल
चवीपुरते मीठ
कोथिंबीर बारीक चिरून
पाणी
अश्याच नवीन नवीन रेसिपी साठी माझ्या चैनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतात 🙏 🙏
please like share subscribe to my YouTube channel 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: