परत वारी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाची बैल जोडी बदली का जाती ? सोहळा तरडगाव ते पाडेगाव
Автор: आरंभ
Загружено: 2025-07-16
Просмотров: 1392
Описание:
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा त्यामध्ये पालखी पंढरपूर वरून निघताना पाडेगाव या गावी माऊलींच्या रथाची बैल जोडी बदली जाते ती बैल जोडी त्या गावच्या सरपंचांचे असते हा त्यांना मान असतो कारण आळंदी ते पंढरपूर यामध्ये माऊलींचे बैल जोडी बदलली जात नाही त्यामुळे परत वारीला बैल जोडी बदलताना या गावचा मान असल्यामुळे हे पाहण्यासाठी खूप सारे ग्रामस्थ येत असतात त्यानंतर माऊलींची पालखी पाडेगाव या ठिकाणी मुक्कामी असते
जिल्ह्यात स्वागत | | मृदंग वादक | वारीतील मृदंग वादक | संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा | वारीतील डॉक्टर्स | वारीतील मेडिकल फॅसिलिटी | मेडिकल फॅसिलिटी | पंढरीची वारी | माऊलींच्या पालखीचा प्रवास | चांदोबाचा लिंबा उभे रिंगण | पालखी सोहळा 2025 | वारी 2025 | रिंगण सोहळा लाईव्ह| संत ज्ञानेश्वर माऊली पालखी रिंगण सोहळा | रिंगण सोहळा लाईव्ह | वारी लाईव्ह | रिंगण सोहळा लाईव्ह 2025 | माऊलींचे उभे रिंगण लाईव्ह | संत ज्ञानेश्वर माऊली गोपाळकाला | परतवारी | माऊलींची परतवारी | तुकाराम महाराज गोपाळकाला | तुकोबाराय गोपाळकाला लाईव्ह | गोपाळकाला 2025 लाईव्ह |
माऊलींचे पहिले उभे रिंगण |
#आषाढीवारी #आळंदी #wari #वारकरी #baliraja #परतवारी
#aarambhaofficial
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: