सार्थक ने पाहिलेले आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ
Автор: Sarthak Welfare Foundation
Загружено: 2026-02-09
Просмотров: 64
Описание:
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही!
आज स्व.बाबा आमटे यांचा स्म्रुतीदिन!
बाबांनी सुरू केलेल्या महारोगी सेवा समिती च्या आनंदवनाला या वर्षी 75 वर्षे पूर्ण होतील. आनंदवन-हेमलकसा-सोमनाथ ह्या त्यांच्या प्रकल्पामधे आम्ही सार्थक टीमने अनुभवलेल्या काही क्षणांचे छायांकन बाबांच्याच कवितेबरोबर त्यांच्या पावन स्म्रुतींना वंदन करुन तुमच्या बरोबर शेअर करत आहे!
सार्थक वेलफेअर फौंडेशन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: