आपलीच माणसे वेळेप्रमाणे बदलत असतात हृदयस्पर्शी विचार
Автор: Priye Kavite
Загружено: 2021-01-06
Просмотров: 32338
Описание: निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स motivational quotes in marathi जे आपले जीवन बदलतील.धन्यवाद .
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: