शिमला मिरचीमध्ये बेसण टाकून तर बघा एकदा खाल्यावर पुन्हा ह्याच पद्धतीत कर म्हणतील l
Автор: Manisha's Recipes
Загружено: 2026-02-03
Просмотров: 80642
Описание:
शिमला मिरचीमध्ये बेसण टाकून तर बघा एकदा खाल्यावर पुन्हा ह्याच पद्धतीत कर म्हणतील l
#शिमला मिरची रेसिपीज
#शिमला फ्राय मसाला
#शिमला मसाला
#शिमला मसाला
#मसाला शिमला
#शिमला मिरची रेसिपीज
#बेसण शिमला मिरची
#शिमला मिरची बेसण
#New Recipe
#helthyfood
#Shimla mirchi Recipe
#Manisha's Recipes
चटपटीत शिमला मिरची लिंक 👇
• तुम्ही कधीतरी अशी पण शिमला मिरची करून बघा ...
बिनातेलाची मिरची लिंक 👇
• तेल न वापरता शिमला मिरची वाफवून हा पदार्थ ...
साहित्य
शिमला मिरची 4
पाणी
बेसणपीठ 1 वाटी
मीठ
हळद
जीर
मोहरी
कांदा
टाॅमेटो
कांदालसून मसाला
धनापावडर
कोथिंबीर
कस्तूरी मेथी
तेल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: