chicken 65
Автор: Jaya Recipe
Загружено: 2025-12-30
Просмотров: 103
Описание:
chicken 65 #shorts #foodpics #delicious #eating #viral #trending
साहित्य:-
500 ग्रॅम बोनलेस चिकन
आलं लसूण पेस्ट एक चमचा
गरम मसाला एक चमचा
मिरपूड एक चमचा
बेडगी मिरची पावडर एक चमचा
धने पावडर एक चमचा
दही मोठे दोन चमचे
कॉर्नफ्लॉवर मोठे दोन चमचे
तांदळाचे पीठ अर्धी वाटी
चवीपुरतं मीठ
फूड कलर ( लाल )
तळण्यासाठी तेल
काय केल्यानंतर पॅनमध्ये परतण्यासाठी लागणारे साहित्य :-
दहा-बारा लसणाच्या पाकळ्या
एक अर्धा चमचा मिरपूड
अर्धा चमचा चाट मसाला
दोन चमचे तेल
Thank you for watching Jaya Recipe
Don't for get me like share subscribe Comment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: