पायल पाटील आली घरी जेवायला | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Payal Patil | Kolin Baay
Автор: nalinee mumbaikar
Загружено: 2024-06-12
Просмотров: 824600
Описание:
भरलेलं पापलेट 🐟😋
कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️
नलिनी काकूंचा घरगुती मसाला व अलिबाग ची सुकी मच्छी Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇 ✅
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी भरलेलं पापलेट 🍤🐟
साहित्य: पापलेट,कोळंबी, चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसूण पेस्ट, हळद, कोथिंबीर, गरम मसाला, घरगुती मसाला आणि मीठ.
कृती:
१) सर्वप्रथम पापलेट स्वच्छ करून त्याला मधून भेग पाडुन घ्यावी.
२) कोळंबी साफ करून त्यामधील काळा धागा काढा व कोळंबी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या त्यानंतर कोळंबीचा किमा बनवून घ्या.
३) एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण पेस्ट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्या.
४) आता त्यामध्ये कोळंबीचा खिमा टाका व त्याला व्यवस्थित परतवून घ्या
५) आता त्यामध्ये घरगुती गरम मसाला टाका व परतवून घ्या
६) शेवटी त्यामध्ये मीठ व कोथिंबीर घाला व सारण बाजूला काढून घ्या.
७) आता पापलेटला मीठ, आलं लसूण पेस्ट ,हळद आणि घरगुती मसाला दोन्ही बाजूने लावा.
८) आता कोळंबीचा किमा पापलेटच्या आत मध्ये व्यवस्थित दाबून भरा.
९) आता भरलेलं पापलेट दोन्ही बाजूंनी दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्या.
१०) जोडीला तुमच्या आवडीची भाकरी बनवा.
तर अशाप्रकारे तयार आहे आपला कोळंबी भरलेला पापलेट
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सेव करा.
#pomfret #pomfretfry #prawn #prawns🍤 #paplet #chickenthali #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #payalpatil #nalineemumbaikar #marathimulgi
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com
video credit:
music: @YouTube @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: