कोकणातील "हापूस" आंब्याचा लिलाव 🥭 🥭 🥭 | बेळगांव फ्रूट मार्केट 🍌 🥭 🍎🥝 | Alphonso Auction
Автор: Malvani Life
Загружено: 2023-05-31
Просмотров: 66209
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण बेळगांवला जाऊन आपल्या हापूस आंब्याचा लिलाव कश्या प्रकारे होतो याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: