तयारी शून्य मशागत शेतीची | कृषी विभाग महाराष्ट्र शासन
Автор: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प Maha PoCRA
Загружено: 2023-06-10
Просмотров: 3463
Описание:
मशागतीचा खर्च नगण्य करणारे व जमिनीची सुपीकता वाढवणारे हवामान अनुकूल तंत्र म्हणजेच 'शून्य मशागत तंत्र - SRT' वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोगत जरूर ऐका.
LIVE वेबिनार - तयारी शून्य मशागत शेतीची 🌱
प्रमुख उपस्थिती -
श्री. परिमल सिंह, IAS, प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), मुंबई
श्री. दिलीप झेंडे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी आयुक्तालय, पुणे
मार्गदर्शक -
१. श्री. विजय कोळेकर, मृदा विज्ञान विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई
२. श्री. चंद्रशेखर भडसावळे, कृषिरत्न, सगुण रुरल फौंडेशन, नेरळ जि. रायगड
शुक्रवार, दि. ९ जून २०२३, सकाळी ११ वा.
#notill #regenerativeagriculture #kharif #pocra #zerotillage #agriculture
अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी पोकरा महाराष्ट्र या यूट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा 👉 / @pocramaharashtra
हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी तथा Maharashtra Project on Climate Resilient Agriculture (Maha PoCRA पोकरा) प्रकल्प राबविण्यात येतो. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांतील एकूण ५२२० निवडक गावांमध्ये पोकरा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध घटकांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. हा अंदाजित चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, नोव्हेंबर २०२२ पर्यंत चार वर्षांतच पोकरातून तीन हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात यश आले आहे.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp, Krishi vibhag,
.....
Disclaimer :- Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment, news reporting scholarship & research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: