Jowar Poisoning : कोवळ्या ज्वारीची पाने खाल्ल्याने जनावरांना विषबाधा का होते ?
Автор: FarmPrecise
Загружено: 2024-10-16
Просмотров: 1339
Описание:
ज्वारी पिकातील हायड्रोजन सायनाइड या विषारी घटकामुळे जनावरांना विषबाधा होते. विशेषतः कोवळ्या ज्वारीचा चारा अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे विषबाधा होते.
ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. हा घटक जनावरांच्या पोटात गेल्यानंतर धुरीन चे रूपांतर हायड्रोजन सायनाइड मध्य होते. आणि याचमुळे जनावरांना विषबाधा होत असते.
अशा उपयुक्त माहितीसाठी आजच फार्मप्रिसाईज app डाउनलोड करा. "फार्म प्रिसाईज अँप डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या https://wotr.page.link/eMBaCbRLhpd6CYan7 लिंकवर क्लिक करा"
#farmers #FPO #shetkari #FPC #agribusiness #एफपीओ #gitag #करोडपतीएफपीओ #agriculture
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: