Pune Exit Polls: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये BJP ला एकहाती सत्ता मिळवणं अवघड ? एक्झिट पोल काय सांगतात?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-15
Просмотров: 125948
Описание:
#BolBhidu #PuneElection #PuneExitPoll
दोन शहरं, दोन महानगरपालिका आणि एक सामना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप. २०१७ पासून या दोन्ही शहरांवर भाजपची सत्ता होती, फक्त महानगरपालिकेपुरती ताकद मर्यादित न ठेवता भाजपने इथं आपलं ग्राऊंड भक्कम केलं आणि याच ग्राऊंडला यंदा अजित पवारांनी आव्हान दिलं. सुरुवातीला नुरा कुस्ती वाटलेली ही लढत, नंतर एकेरीवर आली. पण याच लढतीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्वप्नांना दणका बसू शकतो, असं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. पण कुठल्या एक्झिट पोलचे आकडे सांगतायात ? कुणाच्या अंदाजानुसार भाजप एकहाती बसतंय आणि कुणाच्या अंदाजानुसार वारं फिरतंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: